Breaking News

महाराष्ट्र

एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा.

जिल्हाधिका-यांचे शेतक-यांना आवाहन अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, – विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2024 करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल. …

Read More »

मनसे इशारा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा नको अमलबजावणी करा

अन्यथा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनसे स्टाईल आंदोलन करू, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना व तत्कालीन महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले …

Read More »

चिमूरमध्ये पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने नगर परिषदेची पोलखोल – पाणी साचल्याने नागरिक मात्र त्रस्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सतत उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना शुक्रवारचा दिवस काहीसा दिलासा देऊन गेला. सकाळपासून उष्णतेचा त्रास होत असताना गुरुवारी रात्री अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळे, दाट ढग आले. त्यानंतर सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाल्याने उकाडा आणि आर्द्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. तर काही लोकांसाठी पाऊस अडचणीचा ठरला. …

Read More »

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी प्रस्ताव पाठविण्याबाबत खबरदारी घ्यावी. याचबरोबर ज्या विभाग प्रमुखांनी नियतव्यय प्रमाणे यापूर्वी कामे पूर्ण केली नाहीत त्यांचा निधी अन्य अत्यावश्यक कामांना वर्ग करण्याचे निर्देश कार्यकारी समितीने दिले.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शासन निर्णयान्वय गठीत …

Read More »

सोशल मीडियावर पोपटा सारखा बोलणारा धमक्या देणारा “साई कवडे” झाला भुमिगत

शेवगाव तालुक्यातील सर्वात मोठा बिग बुल साईनाथ उर्फ साई कवडे 16 एप्रिल 2024 पासून नॉट रिचेबल आणि 10 मे 2024 पासून “टांगा पलटी घोडे फरार” गुंतवणूकदारांची बोलतोय ऑनलाइन चाळीस चोरांचा अलीबाबा फरार आतां इंस्टाग्राम आणि व्हाट्स ऍप सुद्धा केले बंद अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक  राकेश ओला आणि त्यांचे सहकारी ॲक्शन …

Read More »

शासनाने शेतकऱ्यांना मोफत बि बियाणे पुरवावे – रोशन फुले

समता सैनिक दलाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधि/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- वर्षातील सर्वात महत्वाचा ऋतू म्हणजे पावसाळा आणि पावसाळा सुरू झाला की शेतकरी, शेतमजुरांचा आनंद द्विगुणित होतो. या ऋतूला सुरूवात होऊन जवळपास एक महिना होत आहे. या ऋतूतील दोन नक्षत्र संपून तिसरा नक्षत्र संपत आला तरी पावसाचा …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो हाऊस’

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे भविष्यातील घराचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय …

Read More »

आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण

स्मार्ट प्रीपेड मीटर ला आम आदमी पार्टीसह आम जनतेचा विरोध होणार महा जनआंदोलन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक …

Read More »

जे. एम. पटेल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण महिना साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, ग्रीन क्लब, इको क्लब, एनसीसी व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेपर बॅग, लिफाफे आणि कापडी बॅग बनविण्याचे एक दिवसीय …

Read More »

बल्लारपुर तालुका शिवसेनेची बुध प्रमुखांची बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बल्लारपुर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व बिएलओ व शाखा प्रमुखांची बैठक संत तुकाराम सभागृहात घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील व शहरातील ९० बुध प्रमुख व ९० बिएलओ प्रमुखांची व गावातील व शहरातील प्रभाग प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव …

Read More »
All Right Reserved