पुलाचे बांधकाम व खोलीकरणाची ग्रामस्थांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील बोडखा ते कोसरसार रोड लगत मोठा नाला असल्याने वरच्या पावसाने व लबान सराट धरणाच्या पाण्यामुळे नाला पूर्ण पाण्याने तुंबलेला असुन शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती, शेतकरी, कामगार यांचा जाण्या येणाचा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. यामुळे …
Read More »22 जुलैपर्यंत जिल्ह्याला अलर्ट जारी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18ते 22जुलै 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता रेड अलर्ट, 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर 21 आणि 22 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सुरक्षेच्या …
Read More »जोरदार पावसाने साठगाव ते हिवरा रोडवरील पूल गेला वाहून – शालेय विद्यार्थ्यांचा मार्ग झाला बंद
तात्काळ पुलाचे बांधकाम न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या साठगाव ते हिवरा रोडवरील तात्पुरता पूल पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून पूल वाहून गेल्याने बऱ्याच गावातील लोकांचा संपर्क तुटलेला आहे. …
Read More »अल्पवयीन बालकावर अतीप्रसंग करणाऱ्या आरोपीस 20 वर्षाचा कारावास – अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 25/04/2017 रोजी (आरोपी) सचिन पांडुरंग मेहरकुरे याने अकरा वर्षीय अल्पवयीन बालकावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती, त्याची तक्रार पो.स्टे.चिमूर येथे दिनांक 26/04/2017 रोजी अप क्रं.214/2017 कलम 377,504,506 सहकलम 6,8,10 पोस्को अधिनियमा नुसार गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व पो.उपनिरीक्षक …
Read More »मुक्ताई धबधबा ठरतो प्रेक्षकांचे आकर्षण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असा मुक्ताई धबधबा काल पहाटे झालेल्या पावसाने ओसंडून वाहत आहे. व सभोवताल नटलेले हिरवेगार डोंगर व त्यामधून वाहणारा हा धबधबा प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या धबधब्यावर पाहण्यासाठी व आंघोळ करून मनमुराद आनंद लुटण्यासाठी तुफान गर्दी केली आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिमूर तालुक्यातील …
Read More »असं सर्वच फुकट मिळाल्यावर काम करण्याची दानत कोणाची बरे राहील ?
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- महिन्याला १५०० द्यायचे ही कल्पना कोणत्या भणंग व बेमुर्वतखोर डोक्यातुन सुचली असावी बरे ? धान्ये फुकट,एस. टी. फुकट,आता महिन्याला १५०० फुकट. म्हणजेच आळशी लोकांना अधिकाधिक आळशी बनवुन परावलंबीच करायचे नं ..!!! शेतकऱ्यांना आजच मजुर मिळत नाहीत, मजुरीचे दर भरमसाट वाढलेत त्यामुळे ते परवडत नाहीत. …
Read More »‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ चे जिल्ह्यात 39367 अर्ज प्राप्त
अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा …
Read More »अंधश्रद्धा निर्मूलन हेच खरे राष्ट्रहित – राहुल डोंगरे
मांडेसर येथे मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी प्रत्येकाने …
Read More »जिल्ह्यात साडेपाच लाखांवर नागरिकांची कुष्ठरोग तपासणी
15 ते 31 जुलै या कालावधीत विशेष कुष्ठरोग शोध अभियान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता भारत सरकारने सर्व राज्यांना प्रत्येक जिल्हयाकरीता ‘जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा’ तयार करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्हयातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा …
Read More »आर्थिक समृद्धीसाठी पारंपारिक शेतीसोबत शेतकऱ्यांनी चंदनाची शेती करावी – डॉ. अजय पिसे
आम आदमी पार्टी तर्फे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रविवारी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आपला शेतकरी हा पूर्णतः पारंपारिक शेती व निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अजूनही आर्थिक समृद्ध झालेला नाही. शेतकरी हा शेतीमध्ये जीवतोड मेहनत करत असतो परंतु त्याच्या मेहनतीचा मोबदला हा कधीच भेटत नाही. मागील अनेक वर्षांपासून आम आदमी …
Read More »