Breaking News

महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्येची 20 प्रकरणे मदतीकरीता निकाली

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 29 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 20 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, …

Read More »

सर्पदंशाने शेतकरी युवकाचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे वहाणगांव वासियांचे आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून विज वितरण कंपनी कडून कृषी पंपाना रात्रौला विज दिली जाते. त्यामूळे शेतपिकाला पाणी देण्याकरीता वहाणगाव येथील शेतकरी कुमार नितिन जुमनाके या युवकास दिनांक.२३/१०/२०२३ ला रात्रौ १० :३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाल्याने …

Read More »

भोईराज मित्र मंडळ शेवगाव चा माहुरगडची रेणुका माता चा देखावा साकारला तालुक्यात चर्चा

प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 600 51 755 शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये शेवगाव शहरातील ऐतिहासिक भोईराज मित्र मंडळ यांचा सुंदर माहूरगड माता मंदिर उभारणी मख्य बाजारपेठेमध्ये भोईराज पंच मंडळाच्या समोरील एका उंच मनोऱ्यावर स्थापना केल्याने आकर्षक विद्युत रोषणाई आणि आरास केल्याने शेवगाव शहरासह तालुक्यातील देवीच्या भाविक भक्तांचे …

Read More »

‘पाकिस्तानी क्रिकेटर द्वारा जिहादला समर्थन !’ या विषयावर विशेष संवाद !

खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिझवान याने पाकिस्तानचा …

Read More »

लवकर नवा अध्याय सुरु होतोय नाव कृष्णा राजीवजी राजळे

प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगांव:-शेवगांव येथील रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कथेच्या कार्यक्रमानंतर काल रात्री 21 ऑगस्ट शनिवार वेळ रात्री 10:25 असेल काही माता भगिनि मंडपाच्या एका कोपऱ्यात बसल्याल्या दिसल्या. हा प्रकार कृष्णा राजीव राजळे यांच्या लक्षात आला. त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन आपुलकीने विचारपूस केली असता त्या गदेवाडी …

Read More »

विद्यापीठस्तरिय इंद्रधनुष्य – 2023 स्पर्धे मध्ये ग्रामगीता महाविद्यालयाचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मध्ये दिनांक 17-10- 2023 ते 19-10-2023 दरम्यान आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय इंद्रधनुष्य-2023 स्पर्धेमध्ये संपूर्ण विद्यापीठात सगळ्यात जास्त तब्बल बारा पारितोषिक जिंकत जोरदार यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंद्रधनुष्य-2023 मध्ये विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. प्रहसन स्पर्धेत कु. गौरी …

Read More »

राजकारणापलिकडले व्यक्तिगत स्नेहसंबंध – अविनाश पाठक यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चुलत भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की यंदाही पवार कुटुंबाची दिवाळी एकत्रच होणार आहे. राजकीय संबंधात कितीही वितुष्ट आले असले तरी कौटुंबिक संबंधात …

Read More »

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य समीक्षा या उपक्रमांतर्गत ख्यातनाम कवी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपुर: अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत शाखेने आता साहित्य समीक्षा हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमात आता विविध साहित्यिकांच्या साहित्यावर समीक्षात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम दिनांक २६ ऑक्टोबर …

Read More »

दिन दुखियो की सेवा ही ईश्वर अल्लाह सेवा

नवजागरण जागरूकता व सहयोग,एकता की भावना का प्रचार विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर/पारडी:-सहयोग सामाजिक फाउंडेशन व्दारा निरंतर समाज उत्कृष्ट कार्यों की कड़ी में दिन ब दिन रचनात्मक पहलुओं व सार्थक प्रयास किया जा रहा है। ईसी परिपेक्ष्य में फाउंडेशन के कार्यकारी अध्यक्ष बंडु जी गभने व संस्थापक अध्यक्ष शेख एजाज भाई के …

Read More »

शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही – सीईओ विवेक जॉन्सन

पोलिस स्मृति दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले. पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद पोलिसांना श्रद्धांजली …

Read More »
All Right Reserved