आमदार बंटी भांगडिया पुरस्कृत संत भैय्यूजी महाराज विद्यालयात नोट बुक वितरण कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना गुरुजनाचा आदर करीत व्यसन मुक्त राहून आदर्श जिवन जगण्याचे मार्गदर्शन भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे यांनी सांगत भांगडिया फाउंडेशन चा सामाजिक कार्य अविरहित राहणार असल्याचे सांगितले. …
Read More »अतिवृष्टीने घराची भिंत कोसळल्यामुळे चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे दिला मदतीचा हात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र परीसर हे जलमय झाले असल्याने नेकांच्या घरी पाणी शिरले असता कुणाचे अन्न धान्याचे तर कुणाची घरे पडल्याची चित्र बघायला मिळत आहे.अशातच चिमूर शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवाशी विमलबाई बंडे यांच्या घराची भिंत अती सततधार पावसामुळे कोसळली असल्याची …
Read More »नारायणगव्हाणच्या विद्यार्थ्यांचा आण्णा हजारेंकडून झालेला सन्मान हा सर्वात मोठा आशिर्वाद-विद्या पवळे
एव्हरेस्ट ॲबॅकस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणितात कॅल्युलेटरलाही मागे टाकले- विद्या पवळे(ॲबॅकस शिक्षिका) विद्यार्थ्यांच्या यशाचा होणारा सन्मान हाच खऱ्या अर्थाने शिक्षकांचा गौरवच प्रतिनिधी – अहमदनगर चौकट :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण करून आधुनिक शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणार असुन विद्यार्थांना मिळणारे यश हिच आमच्या कामाची खरी पावती …
Read More »केअर कंपॅनियन प्रोग्राम द्वारे माता व बाल मृत्यूवर नियंत्रण मिळविणे होणार सोपे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक १९ जुलै २०२४ ला केअर कंपॅनियन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे नूरा हेल्थ च्या वतीने मुख्य स्पिकर डॉ.निलेश गावंडे हे होते.हा ट्रेनिंग …
Read More »‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ – जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त
अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून 20 जुलैपर्यंत 1 लक्ष 23 हजार 936 महिलांचे अर्ज …
Read More »खापरी येथे घरात घुसले पाणी डॉ.वारजुकर यांची तत्परता
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर :- येथून जवळच असलेल्या खापरी येथे जीर्ण झालेल्या नाल्या व जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेमुळे घरात पाणी घुसले आहे रात्रभर चाललेय पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली आले होते हे पाणी काढण्यासाठी स्वतः सतीश वारजुकर यांनी जेसिपी नेऊन पाणी काढले:कवडशी डाग ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या …
Read More »आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते म्हसली येथे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न
“१५ लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामाचा शुभारंभ” “घर पडलेल्या अकरा नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत” “गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप” “पावसामुळे पिकांचे झाले नुकसान” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील म्हसली येथे मावळा ग्रुपच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण व ठक्कर बाप्पा …
Read More »वाहून गेलेल्या दोन युवकांना वाचविण्यात यश
“शिरपूर-बोथली नाल्यावरील घटना” “नागरिकांनी सावध राहण्याचा चिमूर पोलीसांनी दिला इशारा” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहत असून नेरी – तलोधी रोड वरील नदीवरील पुलावरून पाण्याचा अंदाज चुकल्याने चंद्रपूर जिल्हा कों ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी केशव श्रीरामे नेरी व पिंटू बरडे चिमूर याना …
Read More »चिमूर पंचायत समितीची रिक्त पदे तात्काळ भरा – डॉ.सतीशभाऊ वारजुकर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील मोठा तालूका म्हणून चिमूर तालुक्याची ओळख असुन चिमूर ला अनेक गावे जोडलेली आहे, तालुक्यातील जनतेची सर्व कामे, व्यवहार चिमूर वरुनच होत असतात. सर्वसामान्य जनता, शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग गोरगरीब जनता, शेतकरी वर्ग, घरकुल धारक लाभार्थी, शेतकऱ्यांच्या महत्वाच्या कृषीच्या योजना तसेच ईतर गोर …
Read More »हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेत आमदार म्हणुन पाठवण्याचे अभिवचन द्यावा हाच खरा अभिष्टचिंतन सोहळा – अझहर शेख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा चिमूर विधानसभा क्षेत्रांत चिमूर येथील अभ्यंकर (मैदान) किल्ला परीसरात हजारोंच्या संख्येने नागरीकांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी अभिष्टचिंतन कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष म्हणुन चंद्रपूर …
Read More »