युवकांनी पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम राबविला अनेकांची झाली होती काटेरी झाडांमुळे अपघात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात चिमूर ते कोलारा जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेला खूप मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे पसरली होती रात्रोच्या अंधारात येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता सायकल व दुचाकीस्वारांना या …
Read More »सततच्या पाऊसाने घर पडलेल्या ग्रस्ताना घरकुल चा लाभ द्यावा : गणेश येरमे यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पंधरा दिवस मुसळधार पाऊसाने कहरच केला यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत तर अस्या परिस्थिती मध्ये चिमुर तालुक्यात अनेकांचे घर पडले तर त्यांना दुसऱ्या ठिकानी स्थांनातरीत करित वेळ काळू पणा होत आहे तेव्हा संबंधीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक व तलाठी याच्या कडून …
Read More »मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर काही घरची पडझड
“तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार बंटी भांगडीया यांनी दिल्या सुचना” “अडेगाव (देश ) येथील घटना -नदिच्या पुरात बैल गेला वाहून” “आपद्ग्रस्तांना आमदार बंटी भांगडिया यांची तात्काळ आर्थिक मदत” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …
Read More »चिमूर-नागभीड विधानसभेतील सर्वच गावे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा- आम आदमी पार्टी ची मागणी
डॉ.अजय पिसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, त्वरित कारवाही साठी ईमेल द्वारे अहवाल सादर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पिकांचे-मालमत्तेचे, व्यापाऱ्यांचे नुकसान, शाळा असुरक्षित, उखळलेले रस्ते, सगळीकडे घाणीचे साम्राज्य, आरोग्याच्या मोठा धोका, तुटपुंजी आरोग्यव्यवस्था यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असून या मुद्द्यांना धरून आम आदमी पार्टी ने चिमूर-नागभीड विधानसभेतील गावांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना …
Read More »पॉस मशीन मुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण कारा
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अन्नपुरवठा मंत्रांना तहसीलदार मार्फत निवेदन जिल्हा प्रतिनीधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पॉस मशीनमुळे निर्माण झालेल्या समस्या व त्यामुळे होणारी स्वस्त धान्य दुकानदारांची डोकेदुखी दुर करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना होणारा वारंवार मनस्ताप दुर करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार लाखांदूर यांनी …
Read More »रेड क्रॉस संघटना सरसावली आसगाव वासियांच्या मदतीला
आरोग्य तपासणी, जनजागृती कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- रेड क्रॉस सोसायटी भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर पवनी आपत्कालीन परीस्थीतीत रेड क्रॉस संघटना जनसेवेसाठी सदैव तयार असते. त्यातच आसगाव वासियांवर आलेल्या महापुराच्या थैमानामुळे अस्खे गाव पुराच्या विळख्यान सापडल्यामुळे अतोनात हानी झाली. घरेच्या घरे पाण्याखाली आल्याने त्यातच घरातील धान्य सडल्याने …
Read More »शेवगावकरचा दणका मोडला शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या D.K. फायनान्स चा मणका
शेवगांवच्या दिलीप भिमराज केसभट याने D. K. इनव्हेसमेंट नावाने बोगस स्कीम (MLM) चालवुन केली शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील केसबट वस्ती येथे शेअर मार्केट च्या नावाखाली दिलीप भिमराज केसभट याने D.K. इनव्हेसमेंट या नावाने कंपनी चालु केली …
Read More »घाटंजी येथे बहुजन मुक्ति पार्टीची कार्यकारिणी गठीत
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- मूलनिवासी भवन नवीन बस स्टँड जवळ घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे मा.अशोक भोयर जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ,आर्णी विधानसभा अध्यक्ष मा.रामकृष्ण कोडापे व मा.प्रकाश वावरे जिल्हा कोषाध्यक्ष बी एम पी यवतमाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये आगामी विधानसभा संबंधी …
Read More »क्रांती नगर मधील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील क्रांती नगर येथील डबक्यात पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तेथील नागरिकांना साचलेल्या पावसाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.चिमूर शहरातील क्रांती नगर येथे रिकाम्या जागेवर पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगर पालिकाच्या दुर्लक्षामुळे क्रांती नगर येथील …
Read More »व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस
साप्ताहिक विभागाची निवडणूक होणार 28 जुलैला चार उमेदवार निवडणूक रिंगणात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक (विंग) विभागाची, प्रदेश अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक चौरंगी होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. २८ जुलैला होणाऱ्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.जगातील ४३ देशांमध्ये आणि …
Read More »