जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पंधरा दिवस मुसळधार पाऊसाने कहरच केला यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत तर अस्या परिस्थिती मध्ये चिमुर तालुक्यात अनेकांचे घर पडले तर त्यांना दुसऱ्या ठिकानी स्थांनातरीत करित वेळ काळू पणा होत आहे तेव्हा संबंधीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक व तलाठी याच्या कडून घराची मौका चौकशी करुण संबंधीत विभागाला प्रस्ताव सादर करित शबरी आवास योजना , रमाई आवास योजना , पतप्रधान आवास योजना ,यशवंत राव चव्हान आवास आदि योजनेतून लाभ लाभार्थ्यना घरकुल मंजुर करुण द्यावा अशी मागणी गणेश येरमे यांनी केली.