Breaking News

महाराष्ट्र

दहेगाव येथील शेतकऱ्यांना पिक विमा तत्काळ मिळावा

तालुका कृषी अधिकारी राळेगांव , नायब तहसीलदार राळेगाव यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ:-राळेगांव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पिक विमा भरलेला असून तो तत्काळ योग्य नुकसानीसह मिळावा अशी मागणी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग राळेगांव,नायब तहसीलदार राळेगाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले.निवेदनात …

Read More »

तुमसरात सत्यशोधक विवाह ठरला “प्रेरणादायी विवाह “

वर – वधू बुद्धिष्ट,विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने (विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे यांनी रचला नवा पायंडा) जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-विवेक बोरकर आणि अधिक्षा सिंगाडे या नवदाम्पत्याने “सत्यशोधक विवाह” पद्धतीने विवेकी सहजीवनाची सुरवात तुमसर येथिल शकुंतला सभागृहात केली. वर आणि वधू दोन्हीं बुधिध्ट असताना सुद्धा परंपरेला छेद देत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा …

Read More »

खेळ हा सत्तेचा चालला खेळात गुंतले नेते सत्तेच्या खेळा मुळे शेतकरी,शेतमजूर,सर्वसामान जनतेच्या प्रश्नाकडे झाले दुर्लक्ष-शेतकरी नेते विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/चंद्रपुर:-निवडणुकीच्या काळात राजकीय नेते जनतेला कोणते आश्वासन देतील हे सांगता येत नाही. आश्वासनाच्या जोराव निवडणुका जिंकल्या जातात आणि एकदा निवडून आले की मग मात्र आश्वासनांना राजकीय नेते विसरून जातात.भारतात लोकशाही आहे.अनेक राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत असतात.त्यातील काही प्रमुख राजकीय पक्षांना सत्ता प्राप्त होते.हे सर्व राजकीय …

Read More »

वरोरा येथे धनगर समाजाचे मुख्यमंत्री यांना निवेदन आरक्षणाचा मुद्दा 50 दिवसाची मुद्दत संपली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-महाराष्ट्रात धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी 50 दिवसाची मुदत मागितली होती. हा 50 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एरणीवर असतांना आपल्याही धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा. अशी इच्छा धनगर समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास करून उचित …

Read More »

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी विशेष शिबिर

25 व 26 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21- : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 71-चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नावे नोंदविणे, मतदार यादीतील मय्यत मतदारांचे नाव कमी करणे तसेच मतदार यादीत नावाच्या चुका, पत्ता व आधार जोडणीबाबत …

Read More »

स्वराज्य उभं करणं कोण्या एकट्याचे काम नसतं

आपली माणसं वेळोवेळी आपल्याला हिम्मत देत असतात – दिव्या मॅडम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/बारामती:- व्हॉईस ऑफ मीडियाचा पाया संदीप काळे सरांनी पक्का केला म्हणून आपण त्यावर एक भिंत उभी करू शकतोय. व्हॉईस ऑफ मीडिया आज नंबर वन होण्यामागे, हे सर्व एवढं वाढण्यामागे आपले सर्वांचे श्रेय आहे. माझी फक्त पोस्टमास्तरची भूमिका …

Read More »

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची दमदार जोडी असणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दणक्यात पोस्टर लॉंच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ …

Read More »

संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचार करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा टीबी फोरम समितीचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : क्षयरोग दूर करण्यासाठी समाजात असलेले क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व या रोगाचा संसर्ग कमी करणे हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित …

Read More »

साखरे ऐवजी गुळ का वापरावा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगांव:-उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे …

Read More »

लोक फक्त कामापुरते जवळ येतात. पद गेले की विचारत नाहीत. हा अनुभव तुमचा देखील आहे का? तुम्हाला काय वाटते ?

  विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगां:-कालच वर्तमानपत्रातील एक अतिशय सुंदर, अंतर्मुख करणारा आणि उद्बोधक लेख वाचनात आला व एका उच्च पदावरून नुकतेच निवृत्त झालेले एक अनुभवी गृहस्थ.. प्रत्येक दिवाळीला लोकांकडून मिळालेल्या कौतुकाने, स्तुतीने, फुले, हार आणि पुष्पगुच्छ यांनी भारावून जात असतात.. घरातील फुलांचा, हारांचा ढीग पाहून अगदी नकोसे व्हावे इतके …

Read More »
All Right Reserved