जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- गांधी विचार मंच, संस्कार चळवळ व समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वामन तुरिले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकिय अंध विद्यालयाचे अधिक्षक एस.एन.बारई, संस्कार चळवळचे सक्रिय कार्यकर्ते …
Read More »रोटरी क्लब तर्फे पोलिस स्टेशन चिमूर येथे रक्षाबंधन उत्सव साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला रोटरी क्लब चिमूर तर्फे पोलिस बांधवांना पोलीस स्टेशन चिमूर येथे रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला. बहीण भावाचे पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ …
Read More »चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे. ज्यामुळे वन …
Read More »शेवगाव शहरात रस्ते अपघातात दोन बळी
अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील आठवडे बाजार बाजार भरविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे तरीही बाजार रस्त्यावर व डिव्हायडरवर भरतो त्यातच आवाक्याच्या बाहेर गेलेली बेशिस्त ट्रॅफिक कोणत्याही चौकात सिग्नल नाही संपूर्ण रस्त्याला अतिक्रमण करून राजकीय मंडळीच्या वरद हस्ताने सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या राजरोसपणे चालू असलेल्या …
Read More »तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नुकतीच महाराष्ट्र शासन शालेय तालुका स्तरीय बॅटबिंटन स्पर्धा चिमुर येथे पार पडली . स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकारी बावणकर सर ,रोखडे सर , माधव पिसे सर यांनी केले.स्पर्धेमध्ये शिवाजी पब्लिक स्कूल व जुनियर कॉलेज भिसी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेवून तालुक्यामध्ये विजय मिळविले आहे. १४ वर्षा …
Read More »शिक्षक भारती राज्य कार्यकारिणी बैठकीत पेन्शनसहित विविध ठराव मंजूर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- शिक्षक भारती राज्य कार्यकारिणीची बैठक अलिकडेच मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव येथे शिक्षक भारती संस्थापक कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली.सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड,शिक्षक भारती राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे,प्रमुख कार्यवाह संजय …
Read More »गुजरातेत आज एका शाळेत स्वा. वीर सावरकरांचा फोटो असलेला टी शर्ट मुलांना घालायला दिला गेला. काही जागरूक नागरिकांनी उतरवायला लावला
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या राज्यातून येतात त्या गुजरात ला स्वतंत्रवीर सावरकर जी चा अपमान होत आहे हा फार दुर्दैवी प्रकार या प्रकरणी संबंधितावर कारवाई होणे जरुरी आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याची …
Read More »डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी दिला इच्छुक उमेदवारीचा फॉर्म आमदार बंटी सतेज पाटील यांना
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ जळगांव: डॉ.ऐश्वर्री राठोड यांनी जामनेर तालुका काँग्रेस कमिटी शिष्टमंडळांसोबत बुलढाणा येथे आढावा बैठकीमध्ये जाऊन इच्छुक उमेदवारीचा फॉर्म कोल्हापूरचे आमदार बंटी सतेज पाटील यांना दिला .यावेळेस जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते, नेत्यां …
Read More »जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धेत रिया गोटेफोडे चे सुयश
जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – ऑल भंडारा जिल्हा वुशू असोसिएशन भंडारा व ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने १६ वी जिल्हास्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील बॅटबिंटन हॉल येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थ्यींनी रिया गोटेफोडे …
Read More »आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – आयुष्मान आरोग्य मंदिर लाखोरी (आयुष ) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नुकताच घेण्यात आला.आरोग्य शिबिराची सुरुवात धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन लाखोरी येथील पंचायत समिती सदस्य सुनील बांते यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुधीर चेटुले, ग्राम पंचायत …
Read More »