मी शेवगावकरचा दणका मोडला हजारो कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून परागंदा झालेल्या बिग बुल्स उर्फ शेअर ट्रेडर्स चा मणका { अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना सुमारे 3000 कोटी रुपयांचा चुना लोन फरार झालेल्या पीक बुल्स उर्फ शेअर ट्रेडर्स यांचे विरोधात …
Read More »स्व.मोहित झोटिंग यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या सातव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ भव्य मोफत रोगनिदान उपचार व रक्तदान शिबिर आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोज सोमवारला सोनामाता हायस्कूल चहांद येथे संपन्न झाले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र …
Read More »बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे तेथे अराजक माजले आहे. या सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरतावादी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंची घरे …
Read More »चिमूर येथील वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थेस दिली आमदार बंटी भांगडिया यांनी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील ३७ मच्छीमार सहकारी संस्थांना आमदार बंटी भांगडिया यांनी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करीत चिमूर तालुक्यातील १४ संस्था पैकी १० संस्थांना मदत सुपूर्द करण्यात आली. चिमूर येथील वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थेला ५० हजार रूपयांचे धनादेश भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील …
Read More »सेवानिवृत्त म्हणजे खऱ्या अर्थाने कौटुंबिक जीवनात पदार्पण- उप कार्यकारी अभियंता राजेंद्र बेले
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – शिक्षण शिकत असतांना विविध स्पर्धा परीक्षा देऊन नौकरी मिळविणे. नौकरी मिळाली की कौटुंबिक जीवनापेक्षा नौकरीच्या माध्यमातून अनेक विकास कामात मग्न राहत असतात. त्यामुळे कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असते. कारण पुरेशा प्रमाणात वेळ देता येत नाही. शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त होणज अपेक्षित आहे. म्हणून सेवानिवृत्त म्हणजे …
Read More »नागपंचमी च्या दिवशी दिले नागाला जीवनदान
सर्प मित्रामुळे आजपर्यंत मिळाले अनेक सापांना जीवनदान जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:- राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे नागपंचमी च्या दिवशीच गवाळ्या जातीचा विषारी नाग सिडाम यांच्या घरात आढळून आला नाग दिसताच घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. साप असल्याचे समजताच चहांद येथील सर्पमित्र गौरव रवी जवादे यांनी लगेच सिडाम …
Read More »येत्या १६ ऑगस्ट पुर्वी चिमूर क्रांती जिल्हा घोषीत करावा – जेष्ठ समाजसेवक केशवराव वरखडे यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी चिमूर शहराची फार मोलाची भुमिका आहे. चिमुरातील कित्येक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुत्ती देवुन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले आहे. चिमूर क्रांती जिल्हा घोषीत झाल्यास स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना हीच खरी श्रध्दांजली …
Read More »आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
हिंगणघाट पोलिसांनी दिली सायबर गुन्हेगारी बाबत माहिती जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे वर्धा:-दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस असल्याने आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे कार्यक्रमा आयोजित करून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे… पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने… …
Read More »धानोरा शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने शिक्षणाधिकारी(प्राथ) प्रकाश मिश्रा यांचा पुष्पगुच्छ देऊन आभार
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे गेल्या अनेक वर्षापासून गणित विज्ञान विषयाचे शिक्षकपद हे रिक्त होते.व या सत्रात दोन शिक्षकाची बदली झाल्यामुळे शाळेचा संपूर्ण कार्यभार केवळ चार शिक्षकावरच सुरू होता. वर्ग 1 ते 8 आणि …
Read More »कठीण परिश्रम करून यश प्राप्त करा – उपजिल्हाधिकारी कुंभार
कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रात आदिवासी दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेचे पूर्व प्रशिक्षण घेतले जाते. सद्यस्थितीत येथे असलेल्या सत्र 2 च्याबॅच मधील उमेदवारांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात …
Read More »