Breaking News

महाराष्ट्र

चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-समग्र शिक्षा समवेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर अंतर्गत ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर ला जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात आला.दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व शिक्षणात ठीकुन ठेवण्या करीता पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,समाज, शेत्रीय यंत्रणा,व सवंगडी याच्या साह्याने जनजागृती करण्यात आली. गटशिक्षाधिकारी पंचायत समिती चिमूर रुपेश …

Read More »

मिटेवानी येथे 11 डिसेंबर रोजी लेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार

मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-तुमसर तालुक्यातील मिटेवानी या ग्रामीण भागातील युवक चषक अकरसिंग पटले हा भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट झाला. उडीसा राज्यातील गोपालपूर येथे त्याला नियुक्ती देण्यात आली.त्याचे मिटेवानी येथे दि.11 डिसेंबर 2023 ला त्याच्या जन्मगावी आगमन होत आहे.लेफ्टनंट चषक ला मिटेवाणी गाव मानाचा मुजरा …

Read More »

चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरी मुळे पडलेल्या खड्ड्यात मेणबत्ती लावून प्रशासनाचा निषेध

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे अनोखे आंदोलन गणेश अंकुशराव पंढरपूर, मोबाईल-9370271730 पंढरपूर:-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या   येणाऱ्या भाविकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव चंद्रभागेच्या पाण्यामध्ये पात्रामध्ये गेलेला आहे आम्ही वारंवार महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करतो पण झोपलेले शासन अद्याप पर्यंत …

Read More »

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे उपोषण

“राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी” “नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० …

Read More »

गणगण गणात बोते या जय घोषात भक्तगणाची दिंडी निघाली शेगांव दर्शनाला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर तालुक्यातील भक्तगण वारी पायदळ दिंडी रॅली निघाली चिमूर,अकोला ते शेगाव. वारीचे नेतृत्व हरीभक्त रामकृष्ण बंडे महाराज व नंदु कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी अनेक भक्तगण प्रभुच्या दर्शनासाठी भक्तीभावाने,गणगण गणात बोते या जय घोषात (दिंडी) रॅलीची सुरूवात करण्यात आली. प्रभुचे दर्शन घेण्यासाठी रॅलीमध्ये …

Read More »

दवलामेटीत विवाहित तरुणाची झाडाला फाशी लागून आत्महत्या

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी(प्र):-वाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत दवलामेटी आठवा मैल येथील पालकर नगर रहिवाशी विवाहित तरुण करमसिंग उर्फ मोनू वाल्मिकी वय 29 याने नवनीत नगर येथे एका झाडाला दोराचा साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मृताकाची पत्नी मागील काही दिवसा पासून माहेरी राहायला …

Read More »

शेवगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करण्याचा शहर राष्ट्रवादीला अधिकार नाही-माजी सरपंच सतीश पाटील लांडे

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेगांव:-ता. 08 डिसेंबर 2023 जाहीर निवेदन सध्या शेवगाव शहरांमध्ये शहराच्या रखडलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना आणि जुन्या योजने मधून शेवगावकरांना दर पंधरा दिवसाला मिळणारे पाणी यावर विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत यामध्ये दोन दिवसांपूर्वी शेवगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माननीय तहसीलदार प्रशांत सांगळे यांना निवेदन …

Read More »

‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाअंतर्गत दादर येथे व्याख्यान

सनातन धर्माच्या विरोधात ‘हेट स्पीच’ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. अर्बन नक्षलवादी हे जसे देशाच्या विरोधात तसे सनातन धर्माच्याही …

Read More »

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणं महाराष्ट्रभर धुमाकूळ …

Read More »

तथागत विद्यालय केसलवाडा येथे 67 वा महापरिनिर्वाण दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- सामाजिक न्यायासाठी,माणुसकीच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढणारे,दीनदुबळ्या दलितांचे कैवारी, जुलमी आणि ढोंगी समाजप्रथाविरुद्ध अविरत झगडणारे लढवय्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन दिनांक 6 डिसेंबर 2023 रोज बुधवारला पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पद्माकर सावरकर हे होते. प्रमुख …

Read More »
All Right Reserved