Breaking News

तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शिवाजी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- नुकतीच महाराष्ट्र शासन शालेय तालुका स्तरीय बॅटबिंटन स्पर्धा चिमुर येथे पार पडली . स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकारी बावणकर सर ,रोखडे सर , माधव पिसे सर यांनी केले.स्पर्धेमध्ये शिवाजी पब्लिक स्कूल व जुनियर कॉलेज भिसी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेवून तालुक्यामध्ये विजय मिळविले आहे. १४ वर्षा खालिल विजयी विद्यार्थी मुली आर्या पारधी,वंशिका मेश्राम, मोहिनी घेंगर , स्नेहा वंजारी , शिवानी धांडे व मुले आर्यन कांबळे , आर्यन खाटीक , वंश लोखंडे , हितेश गेडाम , जतिन गांवडे आहेत सर्व विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक डॉ. सुशांत के. इन्दोरकर यांना दिले.

त्यांच्या या यशासाठी शिवाजी पब्लिक स्कुल भिसी चे शिक्षक नितेश उघडे , सपना उघडे , अविनाश बोरकर , पायल उघडे , मेघा चिंचुलकर ,वैशाली भसारकर, श्वेता गलगले , शैला शेख , सोनाली कडूकर ,शितल शंभरकर , प्रणाली वाघमारे , प्रियंका भेंडे ,वंदना लोखंडे,मनिषा काटेखाये , श्रिच्छा गणविर , मितल शेंडे , विश्वनाथ मस्के व इतर कर्मचारी काकडे , रोहित लाकडे , निखिल मसराम , पराग सुखदेवे , पंकज गायकवाड , संजय लोडे , मुकुंदा कुंबले व महेश लधोरे यांनी विद्यार्थ्यांना व क्रिडा शिक्षक डॉ.सुशांत के.इन्दोरकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved