Breaking News

महाराष्ट्र

लेफ्टनंट चषक पटले युवकांचा आदरश-आय.पी.एस.लोहित मतानी

तुमसर-मिटेवाणीत लेफ्टनंट चषक चा जंगी सत्कार जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-इच्छा तिथे मार्ग असते. जे स्वप्न बघतात त्यांचे स्वप्न पूर्ण होतात.मिटेवाणी ग्रामीण भागात चषक सारखा हिरा जन्मास आला.त्यांनी वेळेचा सदुपयोग केला.मोठे स्वप्न बघितले,त्याला साकार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.भंडारा जिल्ह्यात यु. पी .एस.सी. किंवा एम.पी. एस.सी.परीक्षेत ,स्पर्धा परीक्षेत युवकांनी यश संपादन …

Read More »

मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाची आढावा बैठक

  मूल सोशल फोरमच्या मागण्यांवर झाली चर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मूल:-मूल शहरातील नागरी प्रश्नावर प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करून समाधानकारक निर्णय घेण्यात आले. मूल सोशल फोरमने शहरातील नागरी प्रश्नाकडे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.या निवेदनाचे अनुषंगाने नामदार मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार मूलचे उपविभागीय अधिकारी …

Read More »

कंत्राटीकरण,खाजगीकरण करणाऱ्या आणि पेन्शनचा हक्क डावलणाऱ्या सरकारला हद्दपार करण्याची गरज – आमदार कपिल पाटील

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची नागपूर विभाग सहविचार सभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-कंत्राटीकरण, खाजगीकरण, शाळा बंद धोरण हे सरकारचं विघातक धोरण आहे. हे खूप मोठं येऊ घातलेलं अरिष्ट आहे.यातून येणाऱ्या पिढ्या नष्ट होणार आहेत. सामाजिक न्यायाची लढाई लढणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. पेन्शनचा लढा अनेक वर्षांपासून लढल्या …

Read More »

आठवा मैल मधून चोरीला गेलेली दुचाकी, रविनगर ला सापडली

पेट्रोल संपल्याने, सापडली दुचाकी प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-वाडी पोलीस स्टेशनं हद्दीतील, 29 नोव्हेंबर चा रात्री घरा समोरून चोरीला गेलेली दुचाकी पॅशन प्रो पेट्रोल संपल्या मुळे रविनगर इथे 11 डिसेंबर ला अखेर सापडली. आठवा मैल, पालकर नगर येथील रहिवाशी रुपेश कळमकर यांची दुचाकी क्रमांक एम एच 40 ए एच …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मनसेचे रस्तारोको आंदोलन

कर्जमाफी, अतिवृष्टी, पूरबुडाई व पीक विम्याचे अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकाराच्या विरोधात शेतकऱ्यांचे रास्तारोको जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते …

Read More »

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे आयोजन व उद्धाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-आज दिनांक ११ डिसेंबर २०२३ ला उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक सिकलसेल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मंच्यावर उपस्थित डा विरुडकर वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे सा. अधीसेविक उपस्थित होते. प्रास्ताविक कोल्हे यांनी केले.डॉ.विरूडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सिकलसेल आजाराची माहिती दिली. आजार कसा होतो, काय करायला …

Read More »

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. चित्रपटाची कथा ‘मनी प्लेन’ या नावाने …

Read More »

मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शि मुंबई-राम कोंडीलकर  मुंबई:-अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा पहिल्यांदा दणक्यात पोस्टर लॉंच झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहचून कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर …

Read More »

दोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत १४१ प्रतिकृती

उदघाटन,समारोप,बक्षिस वितरण समारोह संपन्न जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)-दोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती,तुमसरच्या वतीने महर्षी विद्या मंदिर,तुडका,तुमसर येथे करण्यात आले होते. उदघाटन समारंभ कार्यक्रमात उदघाटक म्हणून रमेश पारधी सभापती,शिक्षण व आरोग्य विभाग जि.प.भंडारा हे होते.तर अध्यक्ष स्थानी राजेश सेलोकर सभापती,कृषी व पशुसंवर्धन, …

Read More »

वाडीतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील अबँकस परीक्षेत यश

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी वाडी(प्र):-योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास होऊन यश संपादन करता येते, याचे ताजे उदाहरण वाडीत पाहायला मिळाले. वाडी परिसरात असलेल्या एसआयपी अबॅकस वाडीचे संचालक संतोषजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक परिश्रमाने वाडीतील १६ विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे झालेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली, या विजयाने …

Read More »
All Right Reserved