Breaking News

वाहून गेलेल्या दोन युवकांना वाचविण्यात यश

“शिरपूर-बोथली नाल्यावरील घटना”

“नागरिकांनी सावध राहण्याचा चिमूर पोलीसांनी दिला इशारा”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसाने नदी नाले ओसंडून वाहत असून नेरी – तलोधी रोड वरील नदीवरील पुलावरून पाण्याचा अंदाज चुकल्याने चंद्रपूर जिल्हा कों ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी केशव श्रीरामे नेरी व पिंटू बरडे चिमूर याना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

“नागरिकांनी सावध राहण्याचा चिमूर पोलीसांनी दिला इशारा”

चंद्रपुर जिल्हयात काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह अतीमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे‌.चिमूर तालुक्यात रात्री पासूनच पावसाने जोरदार विजेच्या कडकडयासह हजरी लावली असून चिमूर पोलीस स्टेशन विभागाने परीसरातील नागरीकांना सावध राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

तालुक्यात सर्वत्र अतीवृष्टी होऊन सर्व नदी नाले पाण्याने ओसंडून वाहत आहेत तरी कुणीही रस्ते ओलांडत असताना योग्य खबरदारी घ्यावी,अति उत्साह दाखवुन जिवीतास धोका होईल असे वर्तन कोणीही करू नये, पुर पाहायला जाणे टाळावे, पुर परस्थीती आपत्तीवर मदत करण्यासाठी पोलीस स्टेशन चिमूर सर्व स्टाफ आपले सेवेत सदैव तत्पर आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved