Breaking News

महाराष्ट्र

सेल्फी व्हिक्टरीचा, तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्याचा नवा सापळा – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: पूर्वीच्या मोबाईलमधील फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी मोड साईडचा याची लेन्स तितकी अप टू द मार्क नसल्याने फोटो फारसे चांगले (शार्प) येत नसत. मात्र वरचेवर तंत्रज्ञानी ती उणीव कमी करत करत आताचे मोबाईल इतके …

Read More »

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण नौकरी च्या शोधात असतात भेटेल ती नौकरी करतात. या बद्दल सविस्तर माहिती अशी की ,काही पेपर मध्ये छोट्या जाहिरातीत रोज एक जाहिरात येते, त्या जाहिरातीतील मजकूर,”LG, Haier आणि ईतर ब्रँडेड कंपनीत पर्मनंट भरती सुरु आहे, …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. *अमित शाह* – गृहमंत्रालय *राजनाथ सिंह* – संरक्षण मंत्रालय *एस जयशंकर* – परराष्ट्र *नितीन गडकरी* – रस्ते आणि वाहतूक *निर्मला सीतारमन* – अर्थमंत्रालय *शिवराज सिंह चौहान* – …

Read More »

११ जुन रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर

व्हॉईस ऑफ मिडीया तर्फे अनोखा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर :- व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा व चिमुर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांचे गुणवंत पाल्यांचा जिल्हास्तरीय अभिनंदन सोहळा दिनांक ११ जुन रोजी श्रीहरी बालाजी देवस्थान सभागृह चिमुर येथे आयोजीत केला असुन यावेळी शैक्षणिक …

Read More »

मराठा सेवा संघातर्फे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- दिनांक 8 जून 2024 ला शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रिशतकोत्तर राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून इयत्ता दहावी मध्ये प्राविण्यप्राप्त विध्यार्थ्याना पुढील वाटचालीस प्रोत्साहित करण्याच्या हेतूने मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्ष भंडारा च्या वतीने स्मृतीचिन्ह व …

Read More »

तलाठी संवर्गातील ऑनलाईन बदली प्रक्रिया

राज्यस्तरीय अभ्यास गटात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 : शासन निर्णय 2023 च्या अन्वये तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुसरून तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे . यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून …

Read More »

व्हॉईस ऑफ मिडीया तर्फे ११ जुन रोजी पत्रकारांचे गुणवंत पाल्यांचा जिल्हास्तरीय अभिनंदन सोहळा आयोजीत

शैक्षणिक साहित्य वितरण व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा व चिमूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांचे गुणवंत पाल्यांचा जिल्हास्तरीय अभिनंदन सोहळा दिनांक ११ जुन रोजी श्रीहरी बालाजी देवस्थान सभागृह चिमुर येथे आयोजीत केला असुन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताह

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती …

Read More »

आम आदमी पार्टी तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा व योग्य करिअर मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे क्षमता-प्रतिभा असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थी हा नेहमीच मागे राहिला आहे. विद्यार्थी व पालकांची ही समस्या ओळखून करिअर विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी दि. १० जून रोजी सकाळी गुगल मिटवर ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. …

Read More »

पर्यावरण संरक्षणार्थ एक तरी झाड जगविण्यासाठी एस. टी . ने पुढाकार घ्यावा – न्यायाधीश बिजु गवारे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय अंतर्गत चालक प्रशिक्षण केंद्र येथील कार्यक्रमात भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बीजू गवारे यांनी कामगार कायदे व पर्यावरण विषयी मार्गदर्शन करतांना पर्यावरण रक्षणार्थ किमान एक झाड लावून जगविण्याचा संदेश उपस्थित एस. टी . विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. …

Read More »
All Right Reserved