Breaking News

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव

शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे.

*अमित शाह* – गृहमंत्रालय
*राजनाथ सिंह* – संरक्षण मंत्रालय
*एस जयशंकर* – परराष्ट्र
*नितीन गडकरी* – रस्ते आणि वाहतूक
*निर्मला सीतारमन* – अर्थमंत्रालय
*शिवराज सिंह चौहान* – कृषी मंत्रालय
*जतीन राम* – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
*पियुष गोयल* -वाणिज्य
*अन्नपूर्णा देवी* – महिला आणि बाल विकास मंत्रालय
*भूपेंदर यादव* – पर्यावरण
*अश्विनी वैष्णव* – रेल्वे मंत्रालय
*के राममोहन नायडू*– नागरी उड्डाण मंत्रालय
*जेपी नड्डा* – आरोग्य मंत्रालय
*सर्वानंद सोनोवाल* – पोर्ट शिपिंग मंत्रालय
*सी आर पाटील* – जलशक्ती
*किरण रिजीजू* – संसदीय कार्यमंत्री
*धर्मेंद्र प्रधान* – शिक्षण मंत्री
*अर्जुनराम मेघवाल* – कायदा मंत्री
*चिराग पासवान* – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
*प्रल्हाद जोशी* – ग्राहक कल्याण मंत्रालय
*गिरिराज सिंह* – टेक्सटाइल मंत्रालय
*ज्योतिरादित्य शिंदे* – सूचना आणि प्रसारण मंत्री
*मनसुख मंडाविया* – कामगार मंत्री
*हरदीप सिंह पुरी* – पेट्रोलियम मंत्री
*एचडी कुमारस्वामी* – अवजड उद्योग मंत्री
*मनोहर लाल खट्टर* – उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
*राजीव राजन सिंह* – पंचायत राज मंत्रालय
*विरेंद्र कुमार* – सामाजिक न्याय मंत्रालय
*ज्युएल ओराम* – आदिवासी विकास मंत्री
*गिरीराज सिंह* – वस्त्रोद्योग मंत्रालय
*गजेंद्रसिंह शेखावत* – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
*किशन रेड्डी* – कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

*राव इंद्रजित सिंह* – नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
*जितेंद्र सिंह* – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय
*अर्जुन राम मेघवाल* – कायदा आणि न्याय मंत्रालय
*प्रतापराव जाधव* – आयुष मंत्रालय
*जयंत चौधरी* – कौशल्य विकास

राज्यमंत्री

*श्रीपाद नाईक* – गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
*शोभा करंदाजे* – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
*शांतनु ठाकुर* – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री
*रवनीत बिट्टू* – अल्पसंख्यांक राज्यमंत्री
*जितीन प्रसाद* – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
*कृष्णन चौधरी* – सहकार मंत्रालय
*रामदास आठवले* – सामाजिक न्याय मंत्रालय
*नित्यानंद राय* – गृह मंत्रालय
*अनुप्रिया पटेल* – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
*व्ही सोमन्ना* – जलशक्ती, रेल्वे मंत्रालय
*चंद्रशेखर प्रेमासनी* – ग्रामीण विकास मंत्रालय
*एस पी बघेर* – दुग्ध विकास मंत्रालय
*क्रितीवर्धन सिंह* – पर्यावरण
*बी एल वर्मा* – सामाजिक न्याय
*सुरेश गोपी* – पेट्रोलियम, पर्यंटन
*एल मुरुगन* – माहिती आणि प्रसारण
*अजय तम्ता* – रस्ते वाहतूक
*बंदी संजय कुमार* – गृहमंत्री
*कमलेश पासवान* – कोळसा मंत्रालय
*सतीश चंद्र दुबे* – खणन मंत्रालय
*संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रणवीर सिंह* – अन्न प्रक्रिया
*दुर्गादास उइके* – आदिवासी विकास मंत्रालय
*रक्षा खडसे* – युवक कल्याण मंत्रालय
*सुकांता मुजुमदार* – शिक्षण
*सावित्री ठाकुर* – महिला आणि बालकल्याण
*तोखन साहू* – शहर विकास मंत्रालय
*भूषण चौधरी* – जलशक्ती
*भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा* – अवजड उद्योग मंत्रालय
*हर्ष मल्होत्रा* – कॉर्पोरेट अफेअर्स
*निमुबेन जयंतीभाई बांभनिया* – ग्राहक निवारण आणि अन्न वितरण
*मुरलीधर मोहोळ* – सहकार , नागरी उड्डाण मंत्रालय
*जॉर्ज कुरियन* – अल्पसंख्याक
पबित्रा मार्गारेट – परराष्ट्र

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved