जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ) राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव येथे दिनांक ५/६/२४ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी रवि उर्फ भोला महाजन आणी त्याचा साथीदार मयूर इंगळे यांनी राळेगाव येथील छोटु उर्फ नितेश ओंकार अंदाजे वय ३८ वर्ष .याचा उसनेवारीच्या पैश्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून आरोपी पसार …
Read More »अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
कवडू लोहकरे पर्यावरण व पुरातन वास्तू संवर्धनाचे प्रणेते – तुळशिदास महल्ले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात कवडू लोहकरे यांनी पर्यावरण व पुरातन वास्तू संवर्धनाचे प्रणेते असे प्रतिपादन पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तुळशिदास महल्ले हे अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कवडू लोहकरे पर्यावरण व ओबीसी चळवळीचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन प्रा.राम राऊत …
Read More »जिल्ह्यातील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श जोपासावे- शेखर बोरसे
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- अहिल्यादेवी ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांची राज्यकारभारावर प्रशासकीय पकड घट्ट होती. वडिलांच्या शिकवणूकीचा आणि सासरे मल्हारराव यांनी दिलेल्या राजकीय कारभाराच्या तालमीचा त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी देशभर भ्रमंती करतांनी तिर्थक्षेत्रांच्या जागी धर्मशाळा बांधल्या. शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. …
Read More »मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे यांनी आज कोकण भवन, बेलापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोबत समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, महाविद्यालयीन कर्मचारी संघटना एमफुक्टोच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय, शिक्षक भारतीचे अध्यक्ष गुरुवर्य अशोक बेलसरे सर, शिक्षक भारती मुंबई अध्यक्षा …
Read More »एसटीच्या चालक वाहक यांच्या सतर्कतेमुळे महिला प्रवासी महिलेची मौल्यवान वस्तू असलेली बॅग मिळाली परत
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव आगाराची शेवगाव मायंबा बस श्रीक्षेत्र मायंबा येथे मुक्कामी जात असताना अमरापूर ते सावरगाव प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स बसमध्ये विसरून राहिली असता मुक्कामाच्या ठिकाणी मायंबा येथे पोहोचल्यावर एस.टी. वाहक श्री संकेत शिरसाठ यांना पर्स आढळली व इतर प्रवाशांसमक्ष पर्स तपासले …
Read More »सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान
मुंबई-राम कोडींलकर (मुंबई): सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका …
Read More »हॅन्ड पंप अनेक दिवसापासून बंद असल्याने नागरिक त्रस्त – चिमूर नगर परिषदेचे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील चिमूर नगर परिषद क्षेत्रात उमा नदीने वेढा घातला असून पूर्णपणे उमा नदी हि कोरडी पडली असल्याने याचा फायदा रेती माफिया यांनी योग्य प्रकारे घेतला असून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांच्या रेतीचा उपसा माफियांद्वारे केला गेला आहे. एकिकडे यामुळे मुक्या जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेनासे …
Read More »संस्कार शिबिरात कार्तिक डोरले यांचा जाहीर सत्कार
जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल बेलगाव, मांडवीच्या वतीने बेटाळा येथील ग्राम विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाल संस्कार शिबिराचे सक्रिय कार्यकर्ते कार्तिक डोरले व पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व बदामाचे रोपटे तसेच सानुग्रह राशी देऊन जाहीर सत्कार कार्यक्रम ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने …
Read More »लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज
जाणून घ्या कशी असणार मतमोजणी प्रक्रिया विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 3 : नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी कळमना मार्केट यार्ड येथे होणार आहे. यासाठी नागपूर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी …
Read More »उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक ३१ मे २०२४ ला उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर डॉ.प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक,सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ दांरुडे वैद्यकीय अधिकारी डॉ.केशवानी वैद्यकीय अधिकारी दंततज्ञ, उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून अहील्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन …
Read More »