Breaking News

पंजाब बँकेच्या मॅनेजरचा अजब गजब कारभार? – माहितीचा अधिकार देऊन सुद्धा माहिती देण्यास नकार

पंजाब बँकेचे कर्मचारीच बनले अधिकारी?

वर्धा-सुरज गुळघाने

वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडते आता पुन्हा एका वादात पंजाब बँकेचे मॅनेजर प्रशांत वंजारी सापडले आहे सावली येथील शेतकरी दिगाबर विश्वनाथ शिद यांनी 1/9/23 ला माहितीचा अधिकार पंजाब बँकेचे मॅनेजर यांना दिला परंतु एक महिना उलटूनही त्यांनी मात्र माहिती दिली नाही.

आता मात्र शेतकऱ्याने थेट जिल्हा अग्रनी बँकेचे मॅनेजर चेतन शिरभाते यांच्याकडेच तक्रार दाखल केली आता तरी मॅनेजर वर कार्यवाही होणार का अशी मागणी सावली येथील शेतकरी करत आहे. बँक मधील चपराशानी बँकेचे नियम धाब्यावर ठेवत थेट गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना दुपारी दोन वाजता खाते काढण्यासाठी आले असता वापस केले तुमी उद्याला या आमाला काम आहे असा आदेशच गोविंदपूर येथील शेतकऱ्यांला दिला.येवडा माज कुठून आला “ज्याला आली असेल खाज त्याचा लवकरच उतरेल माज ” अशी वेळ येण्यात मात्र शंका नाही‌.

*सुरज गुळघाने यांची माहिती-संपर्क:-8308584644*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved