Breaking News

महाराष्ट्र

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही

चिमूर तालुका काँग्रेस कार्यालय येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसनी घेतला आक्षेप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – डान्स कलावंत गौतमी पाटीलची सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली असून जनतेसमोर डान्स ,नृत्य सादर करीत असते. त्यामुळे महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध नाट्य, डान्स कलाकार म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील गौतमी पाटील …

Read More »

मुलानेच केला बापाचा खुन मंगरूळ हादरले

पत्रकार – अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पोटच्या पोरानेच केला बापाचा खुन. शेवगांव तालुक्यातील मंगरूळ येथील घटना. तालुक्यात खळबळ. मयत विठ्ठल मनाजी केदार वय 55 यांच्याच सख्या मुलाने सोपान विठ्ठल केदार वय 30 याने काल 06 ऑक्टोबर 2024 वार रविवार रात्री 08:30 वाजता खुन केला. शेवगांव पोलसांनी आरोपीला घेतले ताब्यात. पुढील तपास …

Read More »

चिमूर नगरपरिषद नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूरच्या विकासामध्ये मानाचा तुरा म्हणून चिमूर नगर परिषदेची नवीन इमारत शहरातील जनतेसाठी खुली करण्यात आली. सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद चिमूरच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळा आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते संपन्न झाला.चिमूर नगर परिषद नवीन लोकार्पण सोहळाच्या अध्यक्ष स्थानी आमदार कीर्तीकुमार भांगडीया …

Read More »

९ ऑक्टोंबर ला महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील चिमूर शहरात येणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना. नृत्य बिजली गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम नवरात्री उत्सव निमित्त चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलच नाव चर्चेत आहे तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत …

Read More »

पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ कार्यान्वित करावे

व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांची राज्यपालांकडे मागणी कित्येकवेळा आंदोलने केली कित्येकवेळा निवेदने दिली, तरी मुख्यमंत्री शिंदे यांना जाग येईना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक समस्या आहेत. खासकरून यात आर्थिक समस्या वार्धक्यमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतात. त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मांगण्यावर सकारात्मक चर्चा

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर -: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनरावजी तायवाडे ,आ.परिणय फुके, गुणेश्वर आरीकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील देवगीरी निवासस्थानी भेट घेतली.विद्यार्थ्यांची मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, जुनी पेन्शन, शिक्षक केंद्रप्रमुख, शिक्षण …

Read More »

वन्यजीव सप्ताहानिमित्य तथागत विद्यालय केसलवाडा येथे जनजागृती

वनपरीक्षेत्र कार्यालय अड्याळ तर्फे आयोजन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- वन्यजीव सप्ताहानिमित्य( ता. 04 ऑक्टोबर 2024) ला वनपरिक्षेत्र कार्यालय अड्याळ (प्रादेशिक), मैत्र बहुुउद्देशिय संस्था पवनी, आसगाव आणि अड्याळ येथील सर्पमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत विद्यालय केसलवाडा येथील प्रांगणात वन व वन्यजीव ह्याबाबत माहिती तसेच सापाविषयी जनजागृती करण्यात आली.वन विभागामार्फत …

Read More »

अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेले धान पीक केले भुईसपाट

शेतकऱ्यांना आथिर्क मदत द्या ठाकचंद मुंगुसमारे यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- तुमसर मोहाडी विधानसभेतील प्रत्येक गावांमध्ये सतत दोन दिवस वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी .पावसामुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला धान भुईसपाट झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी …

Read More »

वन्यजीव सप्ताह निमित्य चिमूर येथे भव्य रक्तदान शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथे दिनांक 01 ऑक्टोबर ते 07 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर येथे आज दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मिळून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, JFM सदस्य, PRT सदस्य,चिमूर टायगर ग्रुप, चिमूर …

Read More »

काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून तळोधी नाईक कांग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक हे गाव राजकीय महत्व प्राप्त आहे तळोधी ग्रामपंचायतवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे, परंतु कॉग्रेसचे उपसरपंच प्रकाश धानोरकर यांनी …

Read More »
All Right Reserved