जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांनी खडसंगी येथील माँ मानिका देवी सभागृह बांधकाम साठी दोन कोटी रुपये देऊन अवघ्या आठ महिन्यात भव्य असं सभागृह बांधकाम पूर्ण करण्यास त्यांना यश आले. आमदार बंटी भांगडिया यांचे जंगी स्वागत करण्यात आले.आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आपण …
Read More »राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीला यश – पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती मंजूर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४/२५ या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय २६/९/२०२४ ला राज्य सरकारने जारी केला आहे, या करीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नामदार देवेंद्र …
Read More »राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद
टसर सिल्कच्या उत्पादनांची घेतली माहिती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा, दि. 30) – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या भंडारा जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज …
Read More »साकोली येथे बसपाच्या भव्य बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
बहुजन समाजाच्या संविधानिक हक्कांसाठी जनजागृती जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- 29 सप्टेंबर 2024 रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित भव्य बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधानाच्या रक्षणासाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली.रॅलीची सुरुवात सकाळी 8:00 वाजता साकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीपासून …
Read More »विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने बोरी (ई) येथे फसव्या नागपूर कराराची होळी
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 बोरी (ई)येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची होडी येत्या 28 सप्टेंबर संपूर्ण विदर्भातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील करणार आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 64 वर्ष लोटले आहेत तर सत्तेत येणाऱ्या …
Read More »विहिरगाव वासीयांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
घाणीचे साम्राज्य ठरत आहे कित्येकांच्या आजाराचे कारण जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव ग्रामस्थांच्या आरोग्याशी जणू खेळ सुरु आहे.एकीकडे स्वच्छ भारत स्वच्छ गाव स्वच्छ शहर चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते.गाव आणी शहर स्वच्छतेवर मोठा …
Read More »प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका
‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे. *देवा भाऊचं गणित काय?* महायुती सरकारची लाडकी …
Read More »गगन मलिक फॉऊंडेशन व भांगडीया फॉऊंडेशन द्वारे बुद्धरुपी प्रतिष्ठापना समारोह तथा भव्य सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण सोहळा
१ ऑक्टोंबर रोजी मालेवाडा येथे कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार-सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे प्रथमच बौध्द पंचकमेटी, भिमज्योती महिला मंडळाच्या माध्यमातून गगन मलिक फाॅऊंडेशन व भांगडीया फाॅऊंडेशन यांच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबरला सुगतकुटी मालेवाडा येथे बुध्दरूप प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण …
Read More »भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रावर केवळ शिवसेनेचा हक्क – आमदार भास्कर जाधव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- भद्रावती.वरोरा विधानसभा क्षेत्र हे प्रारंभी पासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना फुटल्यानंतर या भागात शिवसेना उबाठा गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.या मेळाव्यातील गर्दीच्या माध्यमातूनही अगदी तेच चित्र दिसून येत आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथील जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाटायला आली पाहिजे, मतदारांचीही तीच अपेक्षा …
Read More »राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ, विद्यार्थी व किसान महासंघाची कार्यकारणी गठीत
हुतात्मा स्मारक येथे पार पडला समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ओबीसी समाजाच्या हक्कासाठी व सन्मानासाठी तसेच ओबीसी समाजावर होणारे अत्याचार व अन्याय रोखण्यासाठी तालुकास्तरीय राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी यामीणी कामडी, सचीवपदी राधा जुमडे , कोषाध्यक्ष वर्षा शेंडे , कार्याध्यक्ष पुष्पा हरणे, उपाध्यक्ष प्रज्वला …
Read More »