मुलीशी बोलणाऱ्या युवकासह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती. जखमीमधील एका युवकाने दुसऱ्या दिवशी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात फिर्याद …
Read More »अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर येथे ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा (नवेगाव) अनिशाताई शंभरकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. चिमूर येथील निवासस्थानी तालुक्यातील ग्रा. पं. सदस्या दाबकाहेटी विद्याताई श्रीरामे आणि काँग्रेस नेत्या चकजांभुळविहीरा …
Read More »पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतीबा फुले क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांना हार अर्पण पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष दुर्योधन खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित. अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा सचिव कनिलाल …
Read More »४१ महिलांनी केले ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाचे सामुहिक वाचन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील माणिकनगर येथील गुरुदेव शारदा महिला मंडळाने ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाच्या सामुहिक वाचनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला.मागील १९ वर्षांपासून हे मंडळ विविध उपक्रम राबवित असते.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत मानून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी ग्रामगितेतील ४१ व्या अध्यायाच्या ४१ महिलांद्वारे सामुहिक वाचनाच्या उपक्रमाचे आयोजन केले.ग्रामगीता …
Read More »स्वच्छता सेवा व शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा संपन्न
नगर परिषद भद्रावती तर्फे बक्षिस वितरण समारंभ सोहळा मोठ्या थाटात साजरा जिल्हा प्रतिनिधी -सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियान दि. १४ सप्टेंबर २०२४ ते दि. १ ऑक्टोंबर या पंधरवाडयात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले.याच अभियानाचा एक भाग म्हणुन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त …
Read More »शेतकरी भवन येथे ओबीसी संवाद यात्रा संपन्न
ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरा असे आव्हान सचिन राजूरकर यांनी केले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ४ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर पासून संवाद यात्रेला सुरुवात झाली.संवाद यात्रा चिमूर शहरात दिनांक 9 ऑक्टोंबरला पोहचली.शेतकरी भवन सभागृहात …
Read More »विहिरगांव येथे वनपरिक्षेत्र वन्यजीव सप्ताह कार्यक्रम संपन्न – वनविभागाचा स्तुत्य उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या विहिरगांव येथील जिल्हा परिषद शाळा विहिरगांव येथे वन्यजीव सप्ताह निमित्य वृक्षारोपण चित्रकला आणी निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. वृक्षारोपण स्वप्नील वाढई शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक सावरखेडा शाखा यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनाबद्दल माहिती सांगण्यात …
Read More »जवळच्या घाटावरून घरकुल योजनेची मोफत रेती लाभार्थ्यांना उपलब्ध करून दया. ब स पा लाखांदूर
बहुजन समाज पार्टी, तालुका लाखांदूर तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – शासानाद्वारे गोर गरीब जनतेस घरकूल मंजूर करण्यात आले असून रेती अभावी कित्येक घरकूल लाभार्थ्यांचे घर बांधकाम थांबून आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना सोईचे होईल अशा जवळच्या घाटावरून मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी बहुजन समाज …
Read More »अवैध रेतीचे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्रातील नवतळा बीटातील संरक्षित वनामध्ये रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहे. ट्रॅक्टर मालक व मजुरावर वन कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कार्यवाही मंगळवारी दुपारी करण्यात आली असून मौजा नवतळा बीटातील महारमजरा येथे गट क्रमांक 468 मध्ये वन कर्मचारी …
Read More »सोमनाळा येथे 15 ऑक्टोंबरला कव्वाली तथा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – पवनी तालुक्यातील कोंढा ( कोसरा ) जवळील सोमनाळा ( बुज.) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा स्मारक समितीच्या वतीने 15 ऑक्टोंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये नागपूर येथील सुप्रसिध्द कव्वाल तथा प्रबोधनकार फैजान खान आणि त्यांचा संपूर्ण संच यांचा कव्वाली तथा …
Read More »