मुकेश जिवतोडे उद्या विधानसभेचे नामांकन अर्ज दाखल करणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- ७५ वरोरा-भद्रावती मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे उद्या, सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी त्यांच्या समर्थनार्थ हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे …
Read More »हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर सतीश वांरजुकर भरणार फॉर्म
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे काँग्रेस तर्फे डॉक्टर सतीश वारजुकर यांना उमेदवारी घोषित झाली असून ते 28 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता चिमूर येथे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत त्यांच्या हा उमेदवारी सादर करण्यासाठी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या उमेदवारी अर्ज …
Read More »जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीत परराज्यातील मद्याचा साठा जप्त
▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. २७ – राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आदर्श आचार संहिता सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत परराज्यातील मद्याचा साठा जप्त केला आहे.जरीपटका पोलीस स्टेशन नागपूर हद्दीत असलेल्या कोराडी रोड, ओम नगर येथील विजय …
Read More »अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8 च्या सुमारास माजरी –वरोरा रेल्वे स्टेशन दरम्यान एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 55 ते 60 वर्ष वयोगटातील रेल्वे गेटजवळ जवळ जखमी अवस्थेत पडले होते. रेल्वे कर्मचारी व रेल्वे पोलिसांनी त्यास उपचाराकरीता उपजिल्हा रुणालय वरोरा येथे नेले असता वैद्यकीय …
Read More »जिल्ह्यात शुक्रवारी पाच उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल
इच्छुकांकडून 80 अर्जांची उचल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात नभा संदीप वाघमारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया), …
Read More »निखिल डोईजड सावरी ग्रामपंचायत चे उपसरपंच यांचा भाजप प्रवेश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन युवक कांग्रेस माजी तालुका अध्यक्ष तथा सावरी उपसरपंच निखिल डोईजड यांनी आज दिनांक २५ ऑक्टोबर ला नवीन वाड्यात भाजप मध्ये प्रवेश केला. भाजप ला खडसंगी क्षेत्रात बळकटी मिळाली. आमदार बंटी भांगडिया यांनी निखिल डोईजड यांना भाजप प्रवेश …
Read More »संविधान गौरव परिक्षेचा आयोजन व निशुल्क संविधान वितरण
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- डॉ. आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष कुणाल कांबळे यांच्या नेतृत्वात मॉरेस कॉलेज संविधान चौक, नागपूर येथे विद्यार्थ्यांना निशुल्क संविधानाच्या प्रतिचे वितरण करण्यात आले. संविधानाच्या पुस्तकाचे निशुल्क वितरण करता वेळेला मॉरेस कॉलेजचे संचालक डॉ.मनोहर कुंभारे आणि प्रो.लाखे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतिचे वितरण केल्या …
Read More »हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार बंटी भांगडीया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नामांकन केले दाखल
तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडीया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे हजारो नागरिकांच्या (समर्थकांच्या) उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. 22 ऑक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या …
Read More »शेअर मार्केट आणि अवैध धंद्याच्या विरोधात सोशल मीडियावर बातमी करशील तर “जीवे मारून टाकीन” अज्ञात तीन ते चार व्यक्तीची तोंडाला मास्क बांधुन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख यांना दिली निर्जन स्थळी धमकी
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- 23 ऑक्टोबर वार बुधवार याबाबत सविस्तर वृत्त असे की सातत्याने शेवगांव शहर आणि तालुक्यातील शेअर मार्केट आणि अवैध धंदे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविल्याने त्याचा राग मनात धरून विना क्रमांकाची थार कंपनीच्या गाडी आडवी घालुन मला जीवे मारण्याची धमकी दिली तोंडाला मास्क बांधलेल्या दोन …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगरांचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन उत्सव संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगराचा श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव २० ऑक्टोंबर २०२४ रोज रविवारला श्री.बालाजी देवस्थान चिमुरच्या पटांगणात पार पडला.व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री.दिनेशजी कठाणे प्रतिष्ठित व्यापारी,वक्ते श्री.सुनीलजी मेंढे ,तालुका कार्यवाह परागजी बोरकर, नगर कार्यवाह श्री.समीरजी माकोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.शस्त्र पूजनाने उत्सवाची सुरुवात झाली …
Read More »