Breaking News

शेअर मार्केट आणि अवैध धंद्याच्या विरोधात सोशल मीडियावर बातमी करशील तर “जीवे मारून टाकीन” अज्ञात तीन ते चार व्यक्तीची तोंडाला मास्क बांधुन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख यांना दिली निर्जन स्थळी धमकी

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- 23 ऑक्टोबर वार बुधवार याबाबत सविस्तर वृत्त असे की सातत्याने शेवगांव शहर आणि तालुक्यातील शेअर मार्केट आणि अवैध धंदे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविल्याने त्याचा राग मनात धरून विना क्रमांकाची थार कंपनीच्या गाडी आडवी घालुन मला जीवे मारण्याची धमकी दिली तोंडाला मास्क बांधलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी हनुमान मंदिर खालची वेस शेवगांव या ठिकाणी रात्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेलो असताना परताना दिनांक 22 ऑक्टोबर मंगळवार रोजी रात्री नऊ ते साडेनऊ च्या दरम्यान तु शेवगांव तालुक्यातील शेअर ट्रेडर्स आणि अवैध धंद्याच्या विरोधात कायम बातम्या करतो तुला जगायचा कंटाळा आला कां असे म्हणुन तुला गाडीच्या चाकाखाली जीवे मारून टाकु किंवा तुझ्या विरोधात शेवगांव पोलिसात खोटे गुन्हे ऍट्रासिटी बलात्कार असे खोटे गुन्हे दाखल करून तुला जेल मध्ये पाठवु आमच्या नादी लागु नको नाहीतर तुला शेवगांव मध्ये जगन मुश्किल करू टाकु अशी धमकी दिली “बचेंगे तो और भी लडेंगे” “और दुवाओ में याद रखणा”

*ताजा कलम*

*या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे पोलीस संरक्षणाची मागणी करणार आणि माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची राहील मी माझा मृत्यु पूर्व जबाब जिल्हा सहकारी ब्यांकेच्या लॉकर मध्ये लिहून ठेवणार आहे सामाजिक कार्य करताना माझा बळी गेला तरी तो सार्थकी लागेल माझ्या सतत च्या लिखाणातून प्रेरणा घेणाऱ्या माझ्या वाचकांना माझे जीवन समर्पित*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा …

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved