Breaking News

महाराष्ट्र

पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे – संदीप काळे

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे …

Read More »

चिमूर मध्ये संविधान दिनाचा अमृत महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने चिमूर येथील संविधान चौकात दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी अमृत महोत्सवी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २६ नोव्हेंबर मंडाळवार ला सकाळी १० वाजता वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, गित गायन स्पर्धा व सायंकाळी ५ वाजता चिमूर नगरातील …

Read More »

चिमूर येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया विजयी

चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विजयोत्सव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असे चित्र दिसून येत होते. नागरीक याबाबत चौकाचौकात चर्चा सुद्धा करायची, कोणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ मात्र आज दिनांक २३ नोव्हेंबरला अखेर निकाल जाहीर झाला आणि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी या मतदारसंघातून सलग …

Read More »

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू

जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केले आदेश निर्गमित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध …

Read More »

निवृत्ती वेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूर कोषागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधित बँकेस माहे ऑक्टोबर अखेर पाठविण्यात आली आहे. सदर यादीवर निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी स्वत: …

Read More »

सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 64.48 टक्के मतदान

अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.20) चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 64.48 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता आहे. 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 …

Read More »

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

बल्लारपूर :– विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट मा. मंत्री व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार …

Read More »

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने …

Read More »

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (दि. 18) चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला. …

Read More »

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू …

Read More »
All Right Reserved