Breaking News

महाराष्ट्र

संविधान गौरव परिक्षेचा आयोजन व निशुल्क संविधान वितरण

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- डॉ. आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष कुणाल कांबळे यांच्या नेतृत्वात मॉरेस कॉलेज संविधान चौक, नागपूर येथे विद्यार्थ्यांना निशुल्क संविधानाच्या प्रतिचे वितरण करण्यात आले. संविधानाच्या पुस्तकाचे निशुल्क वितरण करता वेळेला मॉरेस कॉलेजचे संचालक डॉ.मनोहर कुंभारे आणि प्रो.लाखे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतिचे वितरण केल्या …

Read More »

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार बंटी भांगडीया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नामांकन केले दाखल

तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडीया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे हजारो नागरिकांच्या (समर्थकांच्या) उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. 22 ऑक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या …

Read More »

शेअर मार्केट आणि अवैध धंद्याच्या विरोधात सोशल मीडियावर बातमी करशील तर “जीवे मारून टाकीन” अज्ञात तीन ते चार व्यक्तीची तोंडाला मास्क बांधुन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख यांना दिली निर्जन स्थळी धमकी

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- 23 ऑक्टोबर वार बुधवार याबाबत सविस्तर वृत्त असे की सातत्याने शेवगांव शहर आणि तालुक्यातील शेअर मार्केट आणि अवैध धंदे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविल्याने त्याचा राग मनात धरून विना क्रमांकाची थार कंपनीच्या गाडी आडवी घालुन मला जीवे मारण्याची धमकी दिली तोंडाला मास्क बांधलेल्या दोन …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगरांचा विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन उत्सव संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिमूर नगराचा श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव २० ऑक्टोंबर २०२४ रोज रविवारला श्री.बालाजी देवस्थान चिमुरच्या पटांगणात पार पडला.व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री.दिनेशजी कठाणे प्रतिष्ठित व्यापारी,वक्ते श्री.सुनीलजी मेंढे ,तालुका कार्यवाह परागजी बोरकर, नगर कार्यवाह श्री.समीरजी माकोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.शस्त्र पूजनाने उत्सवाची सुरुवात झाली …

Read More »

एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर फ्रॉड विषयी व्याख्यान

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – एस. एम. बियाणी लॉ कॉलेज येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदशन करतांना अॅड. भंडारी यांनी सांगितले की, सध्या सायबर गुन्हेगार हे नागरीकांना लुबाडण्यासाठी …

Read More »

अंगणवाडी कर्मचारी ताई नाहीत तर त्या आई आहेत – पवार

स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ विवीध कार्यक्रम व विवीध मान्यवरांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- कुंटूबाचे करत सामाजिक क्षेत्रातील चळवळ, शैक्षणिक क्षेत्रातील वातावरण, समाजातील आरोग्य सांभाळत अंगणवाडीतील बालकांची शी असो की अन्य काही सर्वांना आपूलकीने सांभाळते मात्र एकीच्या बळावर अंगणवाडी ताई इथपर्यंत येवून पोहचल्या हेच मोठ संघटन आहे. …

Read More »

चिमूर येथील तलावात सापडले इसमाचे प्रेत

  शवविछेदणाकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 20/10/2024 रोजी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास.चिमूर येथील तलावा मध्ये एका इसमाचे प्रेत तरंगत आहे या माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहोचले स्थानिक इसम यांचे मदतीने प्रेत तलावाचे बाहेर काढले असता ते अतुल कुमरे वय 22 वर्ष यांचे आहे. अशी माहिती मिळाली …

Read More »

अंगणवाडी कर्मचारी व बचत गट प्रतिनिधी यांचा स्नेहमिलन सोहळा रविवारी -पत्रकारांचा होणार सन्मान

स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- स्व. इकलाखभाई कुरेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिमूर तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचारी व बचत गट प्रतिनिधी यांचा स्नेहमिलनसोहळा तसेच पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन हुतात्मा स्मारक चिमूर येथे दि. २० ऑक्टोंबर २०२४ ला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्व. इकलाखभाई कुरेशी हे …

Read More »

कल चिमूर नगरी में मशहूर भजन गायिका शहनाज अख्तर का आगमन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती नगरी में प्रथम मशहूर भजन गायिका शहनाज अख्तर का कार्यक्रम आयोजित. कोजागिरी उत्सव समिती चिमूर की माध्यमसे शहर मे पहली बार सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर की भजनों पर झूम उठेगा चिमूर. 19 ऑक्टोंबर को चिमूर शहर मे होगा जगराता भारत की सुप्रसिद्ध …

Read More »

बोधेगांव मध्ये बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले घर चोरटयांनी फोडले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह धान्यावर डल्ला गहू आणि ज्वारी सुद्धा चोरली

बोधेगाव येथील घटना : ६५ हजारांचा ऐवज लंपास, गहू- ज्वारी चोरली अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :– या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह घरातील गहू, ज्वारी आदी धान्य लंपास केले आहे. सदरील …

Read More »
All Right Reserved