नागभीड तालुक्यातील बाळापूर, मिंडाळा, मिंथुर, नवेगाव येथील कॉर्नर सभेला प्रचंड प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार बंटी भांगडिया हे विकास पुरुष म्हणुन ओळखले जातात त्याच प्रमाणे बंटी आहेत. बोलतो तसाच चालतो नागभिड येथील अनेक विकास कामात कुठेही कमी न पडता जे जे शब्द …
Read More »गृहमतदानासाठी यंत्रणा पोहचली लोकांच्या दारी
जिल्ह्यात आतापर्यंत 2080 नागरिकांचे घरून मतदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दिनांक 13 : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने …
Read More »वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुकेश जिवतोडे यांच्या कॉर्नर सभेला जनतेचा प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील उमेदवार मुकेश जिवतोडे मैदानात उतरले असून, ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जात आहे. वरोरा तालुक्यातील अनेक गावांना जसे गिरोला, येरखेडा, आबा मक्ता, वडगाव, साखरा, पारडी, अकोला, उमरी, बोरगाव, वडधा, सोनेगाव, भेंडाळा, शेगाव, बू, राळेगाव, बेंबळ, वायगाव (को), वायगाव (ख) चारगाव ( बु …
Read More »लाखोंच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चिमूर येथे भव्यसभा ठरली इतिहासिक सभा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या प्रचारार्थ चिमूर येथे आयोजित भव्य सभेला लाखोंच्यावर संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जोशपूर्ण भाषण ऐकण्यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही सभा महायुतीच्या विजयासाठी नवसंजीवनी ठरली आहे, असा विश्वास अनेक नेत्यांनी व्यक्त केला. या सभेला पंतप्रधान नरेंद्र …
Read More »पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन उडविण्यास मनाई
जिल्हाधिका-यांनी पारीत केले आदेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे दौरा असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच अवकाशीय उपकरणाद्वारे नियोजित संभाव्य हल्ल्याची शक्यता रोखण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत विना परवाना व बेकायदेशीर रित्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत …
Read More »पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त चिमूर येथे वाहतूक व्यवस्थेत बदल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.10 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी चिमुर येथे आयोजित सभेनिमित्त होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 च्या कलम-33(1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस व फोरव्हीलर गाडीचा अपघात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर भिसी राष्ट्रीय महामार्गावर मुंगले यांच्या शेता जवळ एसटी बस व फोर व्हीलर गाडीचा झाला अपघात. या अपघातात नागभीड येथील तहसीलदार प्रताप वाघमारे व एसटी बस मधील एक महिला गंभीर जखमी झाले. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन (एसटी बस) आडवे झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळित झाली होती. …
Read More »भिसी पोलीसांनी सापळा रचून पाच जुगार खेळणाऱ्यांना केली अटक
पोलीसांनी ६१,७७५/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- भिसी पोलीसांना बातमीदार मार्फत गोपनीय माहिती मिळाली असता भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चांदे यांच्या मार्गदर्शनात पोस्ट मधील महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वाघ, सहाय्यक फौजदार भास्कर आत्राम, दिलीप वाघमारे, पोलीस अंमलदार लोकेश खोब्रागडे,मनोज गायकवाड असे पथक …
Read More »अपक्ष उमेदवार मनोज मडावी यांचा काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – गोंड समाजाचे नेते तथा अपक्ष उमेदवार मनोज मडावी यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सतीश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिला असून गोंड समाज हा काँग्रेस पक्षाचा मतदार राहिलेला आहे.आणि काँग्रेस पक्ष हा गोंड समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढा …
Read More »मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर विविध पथकांद्वारे नियंत्रण
जिल्हाधिका-यांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना पथकाबाबत पुर्तता करून तसा अहवाल …
Read More »