Breaking News

Breaking News

नवेगाव प्रवेशद्वार जवळ तलावातील मुरुमाचे खड्डे वन्यप्राण्यासाठी जीव घेणे

  बफर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? मुरुमाच्या वाहतुकीसाठी नवेगाव सफारी गेट साठी येणाऱ्या पर्यटकांच्या रोडचा वापर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात खडसंगी बफर वन परिक्षेत्रात मुरुम तस्करीला उधाण आले असून गेल्या वर्षांपासून बफर वन परिक्षेत्रात मुरुमाचे मोठे मोठे खड्डे पडले आहे.ताडोबातील बफर क्षेत्र नवेगाव प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झरना …

Read More »

वणी येथे स्माईल फॉउंडेशन संस्थेमार्फत उन्हाळी शिबिराचा समारोप

अभिनव उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील तालुका वणी येथील स्माईल फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नगर भवन येथे पार पडला. या शिबिरामध्ये एकूण 41 मुलांनी भाग घेतला होता. दिनांक 15 एप्रिल ते 21 मे पर्यंत गुरु नगर येथे उन्हाळी …

Read More »

वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडून बहुमान 

वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडून बहुमान पोलीस अधीक्षकांच्या अभिनव उपक्रमाने पोलिसांना आणखी मिळेल बळ तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या पो.स्टे. वडकी हद्दीत मागील महिन्यात करंजी सोनामाता येथे जबरी चोरी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 रोडवरील देवधरी घाटात लुटमार सारखे …

Read More »

विदेशात नेऊन सुखरुप घरी परतल्यावर खासगी वाहन चालकचा केला सत्कार

13 दिवस धम्म सहल करनारे प्रवासी खानगाव वासीय महीला पुरुष नागरीका॓चा अभिनव उपक्रम चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथील चालकाचा केला सत्कार. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वाहन म्हटले की चालक आलेच. चालक हे संपुर्ण जोखीम पत्करून प्रवाश्यांना बाहेर राज्यातील देशात भ्रमण करून सुखरूप घरी पोहचवितात. परंतु कुणीही चालकाचे आभार मानत नाहीत परंतु चिमूर …

Read More »

शासनाचा निषेध व्यक्त करीत केले मुंडण आंदोलन

अन्याय निवारण समिती चिमूर राष्ट्रसंत तुकडोजी नागरी पतसंस्था घोटाळा प्रकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित चिमुर र.न.८०३ येथे ७ करोड ६६ लाख ९० हजार ५१० रुपयाची अफरातफरीचे प्रकरणातील आरोपीना अटक करण्याच्या मागणी करीती २६ एफ्रिल पासुन संस्थेतील खातेदार, ठेवीदार अन्याय निवारण समिती तर्फे …

Read More »

महाराष्ट्र दिनी ‘रेडिओ मिरची’सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा नवा व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ …

Read More »

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 312 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 312.51 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच 65 पशुधनाची जीवित हानी व पाच पशुधन जखमी झाले आहेत. वादळ वारा, …

Read More »

संपत्तिकर और जलकर पर माकपा के तेवर कड़े, कहा – माफ करे या 13 को घेराव झेले निगम

प्रतिनिधी -प्रशांत झा.कोरबा कोरबा:-मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ने जनहित के मुद्दों पर, विशेषकर संपत्ति कर और जल कर के सवाल पर, अपने तेवर कड़े कर लिए हैं। निगम के बजट सत्र से माकपा पार्षद राजकुमारी कंवर के वाक आउट के बाद यह मुद्दा गर्मा गया है। आज माकपा जिला सचिव प्रशांत …

Read More »

उमरेड शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारी व अवैध धंदयात सतत वाढ

शिवसेनेच्या वतीने पोलीस विभागाला चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमरेड यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण यांना निवेदन दिले.उमरेड शहर व ग्रामीण भागात मागील एक वर्षांपासून सतत …

Read More »

श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

संस्थेच्या ठेवीदारांच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश, संस्थेच्या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरातील नेहरू चौक मधील श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १७०० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून …

Read More »
All Right Reserved