जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 312.51 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच 65 पशुधनाची जीवित हानी व पाच पशुधन जखमी झाले आहेत. वादळ वारा, …
Read More »संपत्तिकर और जलकर पर माकपा के तेवर कड़े, कहा – माफ करे या 13 को घेराव झेले निगम
प्रतिनिधी -प्रशांत झा.कोरबा कोरबा:-मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ने जनहित के मुद्दों पर, विशेषकर संपत्ति कर और जल कर के सवाल पर, अपने तेवर कड़े कर लिए हैं। निगम के बजट सत्र से माकपा पार्षद राजकुमारी कंवर के वाक आउट के बाद यह मुद्दा गर्मा गया है। आज माकपा जिला सचिव प्रशांत …
Read More »उमरेड शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारी व अवैध धंदयात सतत वाढ
शिवसेनेच्या वतीने पोलीस विभागाला चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमरेड यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण यांना निवेदन दिले.उमरेड शहर व ग्रामीण भागात मागील एक वर्षांपासून सतत …
Read More »श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?
संस्थेच्या ठेवीदारांच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश, संस्थेच्या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरातील नेहरू चौक मधील श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १७०० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून …
Read More »सावली येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली, अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच दि 23/02/2023 ला शिवव्याख्याते ज्ञानेश्वर महाराज महल्ले यांच …
Read More »गोपालकाल्याच्या कीर्तनाचे श्रीहरी बालाजी महाराज नवरात्र महोत्सवची सांगता
गोपालकाल्याच्या कीर्तनाचे श्रीहरी बालाजी महाराज नवरात्र महोत्सवची सांगत पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार घोडा रथ यात्रा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पंचक्रोशित प्रसिद्ध अश्या चंद्रपूर जिल्हातील चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा महोत्सव व नवरात्री प्रारंभ मिती माघ शुद्ध पंचमी 26 जानेवारी 2023 पासून …
Read More »21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन
सीएसआर पोर्टलवर करू शकता ऑनलाईन नोंदणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-, 2 : जन्म – मृत्यु हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. जीवन जगत असतांना आणि मृत्युनंतरही शासकीय तसेच इतर अनेक ठिकाणी जन्म – मृत्यु प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. ज्या ठिकाणी जन्म किंवा मृत्यु होतो त्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतच …
Read More »कर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान
१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जवळपास १५०० शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली नाही व जवळपास २००० शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन राशी दिली नाही त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे …
Read More »नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-10 महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ प्रश्न:- गाव नमुना सहामध्ये मालकी हक्क बदलाच्या नोंदीबाबतच्या कागदपत्रांसाठी चेक लिस्ट आहे काय? उत्तर:- मालकी हक्क बदलाची नोंद गाव नमुना सहामध्ये नोंदवितांना तलाठी यांनी खालील बाबींची खात्री करावी. ★ नोंदणीकृत दस्ताशिवाय …
Read More »कार अपघात, पोलीस शिपाई गंभीर जखमी
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दवलामेटी,गणेश नगर येथे एक पोलीस शिपाई कार दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्राप्त माहिती नुसार या अपघातात जखमी पोलीस शिपाई अंकुश नामदेवराव घटी वय-३७ वर्ष रा.सोनेगाव निपाणी असून ते अंबाझरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.ते सोमवारी रात्री आपली टाटा टिगोर …
Read More »