Breaking News

Breaking News

काँग्रेसला मोठा धक्का,या उमेदवारांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी दिनांक २७ ला रामटेक मधुन लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेससमोर मोठी …

Read More »

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर 13 – लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आली आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक काळात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तु जप्त करणे किंवा सोडणे यासाठी मानद कार्यपध्दती निश्चित करण्यात …

Read More »

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या विलक्षण …

Read More »

दिव्यांगना त्वरित धनादेश देण्यात यावा मागणी काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी केली

चिमूर नगर परिषदचे दिव्यांगनाकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन काही निधी दिव्यांग साठी राखीव असताना मात्र नगर परिषद दिव्यांगांना ताळाटाळ करीत आहे. अजूनही दिव्यांगाना निधी दिली नसल्याने निधी त्वरित देण्याची मागणी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या …

Read More »

भाजपचे सतीश जाधव यांना अपघात प्रकरणी १२ तासाच्या आत अटक करा

चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस निरीक्षकांना व तहसीलदार यांना दिले निवेदन चिमूर तालुक्यातील समस्त रेती व मुरूम  माफियांवर कारवाई करण्यात यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.०५/०२/२०२४ माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे नेते विनोद ढाकुणकर यांच्या अपघात प्रकरणी आरोपी सतिश जाधव यांना अटक करून त्यांची ईनोव्हा गाडी जप्त करून कारवाई करण्यात यावी.याकरिता …

Read More »

वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त

  अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया बिनधास्त सर्रासपणे खुलेआम दैनंदिन राजाश्रय असल्यासारखे मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जंगलातुन तसेच उमा नदी पात्रातून केली जात आहे. आताची ताजी घटना दिनांक. २४/०१/२०२४ ते २५/०१/२०२४ ला झीरे बाबु नावाच्या रेती माफिया व सहकारी सोनू धाडसे …

Read More »

13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय …

Read More »

जनावराची वाहतूक करणारा ट्रक हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस हद्दीतील घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे  वर्धा:-27/01/24 रोजी गुप्त माहिती दराकडून माहिती मिळाली की आजंती शिवाराकडून एक ट्रक एन.एच. 44 रोडवर जनावर भरून येत आहे. अशा माहितीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस स्टॉप पो. उप.नि. रमेश कुमार मिश्रा, पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने.. पो. का.. भूषण भोयर, संदीप …

Read More »

मराठा आरक्षण निर्णयामध्ये वंशावळी शपथपत्र सादर केल्यावर गृह चौकशीची काय गरज ? – महाराष्ट्र करनी सेना

सरसकट मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच नाही जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- सगे सोयरे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता हा निर्णय तो पूर्वी झाला आहे. आ.जय कुमार रावल याचा पुढाकाराने 2016-17 ला ब्लड रिलेशन चा …

Read More »

चिमूरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न

रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या वतीने दिनांक २० व २१ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता झाली.चावडी मोहल्ला चिमूर येथे दि. २० जानेवारीला सकाळी ६ वा. परिसर स्वच्छता व मूर्ती पूजन व घटस्थापना …

Read More »
All Right Reserved