वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस हद्दीतील घटना
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा:-27/01/24 रोजी गुप्त माहिती दराकडून माहिती मिळाली की आजंती शिवाराकडून एक ट्रक एन.एच. 44 रोडवर जनावर भरून येत आहे. अशा माहितीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस स्टॉप पो. उप.नि. रमेश कुमार मिश्रा, पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने.. पो. का.. भूषण भोयर, संदीप उईके, महेंद्र गायकवाड, दीपक हाके असे घटनास्थळी रवाना होऊन सदर ट्रकला ताब्यात घेऊन सदर ट्रक मध्ये असलेले काळा रंगाचे एकूण मशीन 16 कि.. प्रति म्हैस 15,000 हजार रुपये ऐकून 240000 रु व ट्रक किंमत 12,00000 रू.असा एकूण किंमत 1440000 रू च्या मान आरोपी नामे 1) सोनाभाई शेनेमा 2) हरेश शेंनमा दोन्ही राहणार पाटण गुजरात 3) जुनेद कुरेशी 4) मोहम्मद राहील कुरेशी 5) अब्दुल करीम कुरेशी 6) फैजान कुरेशी ..सर्व राहणार हिंगणघाट. यांचे कडून ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन सा. अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा.उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित सा .यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मारोती मुळूक ठाणेदार हिंगणघाट याचे निर्देशा प्रमाणे psi रमेशकुमार मिश्रा,पोहवा नरेंद्र डहाके,प्रवीण बोधाने, पो.काँ.संदीप उईक,भूषण भोयर,महेंद्र गायकवाड,दीपक हाके यांनी केली.