Breaking News

सुजात आंबेडकर यांचे चेंबूरमध्ये जंगी स्वागत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई, आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अण्णाभाऊ साठे नगर येथून निघालेले ही रॅली लाल डोंगर, सिद्धार्थ कॉलनी, पी एल लोखंडे मार्ग या आंबेडकरी वस्त्यांमध्ये तरुणवर्गातून सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

ठिकठिकाणी महिलांनी आरती आणि पुष्पवृष्टी करून सुजात आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला. सुजाता आंबेडकर यांच्या आगमनाने आंबेडकरी चळवळीतील तरुण वर्गामध्ये उत्साह पाहायला मिळाला. भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणामध्ये प्रवेश केला असून त्यांचे जनतेमधून स्वागत होत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved