Breaking News

वृक्ष लागवड करुन मयुरीने केला वाढदिवस साजरा – मासळ परिसरात कौतुकांचे वर्षाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सतत दोन वर्ष कोरोणाने देशाला वेठीस धरले अश्यातच व्हेटीलेटर अभावी अनेकाना जिव गमवावा लागला त्यामुळे मयुरीने निश्चय केला की दरवर्षी झाडे लावूनच वाढदिवस साजरा करावा याकरिता तुकडोजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदोडा गुफा येथे विविध प्रकारचे झाडे लावून मयुरी ने आपला वाढदिवस साजरा केला त्यामुळे परिसरात कौतुकाने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,

मौजा मासळ ( बु )येथील सामाजिक कार्यकर्ते मयुरी मासुरकर यांनी अनेकाना मदतीचा हात देत आपला ठसा उमटवला अस्यातच आपला वाढदिवस तुकडोजी महाराज यांच्या गोदोडा तपोभुमीत विविध प्रकारचे झाडाची लागडव करून आपला वाढदिवस साजरा केला त्यामुळे परिसरात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.यावेळी मयुरी मासुरकर,राहूल मासुरकर, देवराव दोडके,अर्थवी मासुरकर,मृणय मासुरकर देवराव भांडारकर आदीच्या उपस्थित साजरा केला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved