Breaking News

कोंबड बाजारावर पोलीसांचा छापा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

” कोंबडाची झुंज लावुन जुगार खेळणारे ७ आरोपी अटक “

” ७ दुचाकीसह एकुण ४,५९,३३०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त “

” पोलीस स्टेशन भद्रावती ची कारवाई “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर :- दिनांक २८ मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत मौजा तिरवंजा गावातील शेतालगत असलेल्या झुडपी जंगल परिसरात काही इसम कोंबडयाचा पायाला कत्या बांधुन त्याची झुंज लावुन कोंबडा जुगार खेळ खेळीत असल्याचे गोपनिय माहितीवरुन भद्रावती पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकुन सदर ठिकाणाहुन एकुण ७ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातुन नगदी रोख रक्कम, व कोंबळे १ मृत, १ जखमी, २ जखमी कोंबडे, दोन कात्या, सात मोटार सायकल असा एकुण ४,५९,३३०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोम साटम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाडीवे यांचे नेतृत्वात सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अशोक मंजुळकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गजानन नागरे, पोअं. खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार, रोहीत चिटगीरे सर्व पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

महाराष्ट्र लोक कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा “संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी भुषण हा पुरस्कारह.भ.प भागवत महाराज मरकड यांना नुकताच प्रदान

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि या पुरस्कारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून …

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी ६,६०,०००/-रूपयाचे सोन्याचे व चांदीचे दागीने केले जप्त

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक ३१/०५/२०२५ रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved