Breaking News

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य बाळापुर (बुज.) येथे अभिवादन

प्रतिनिधी-कैलास राखडे

पारडी- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व चंद्रपुर जिल्हा भाजपा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २८ नोव्हेंबर ला पुण्यतिथीचे औचित्य साधून नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन केले . यावेळी माळी समाज बांधवांनी या पुतळ्याचे व परिसराचे सौंदर्यीकरणाची मागणी संजय गजपुरे यांच्याकडे केली.

याप्रसंगी भाजपा जि.प. सर्कल प्रमुख व माजी सरपंच धनराज बावणकर , कृऊबास नागभीड चे संचालक विलास मोहुर्ले , शक्ती केंद्र प्रमुख व मिंडाळा चे माजी उपसरपंच तथा ग्रा .पं. सदस्य विनोद हजारे , महात्मा फुले माळी समाजाचे अध्यक्ष विजय गुरनुले , तानाजी लोनबले , हरिदास आदे , ग्रा.पं.सदस्य शैलेश मोहुर्ले , विजय निकुरे , किशोर वसाके , सोमेश्वर मोहुर्ले यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

डिजीटल मिडिया जिल्हाध्यक्ष पदी राहुल थोरात आणि जिल्हा सचिव पदी केवलसिंग जुनी यांची निवड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई …

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आठवळी बाजार गेले नविन ठिकाणी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” अखेर राष्ट्रीय महामार्ग झाला मोकळा “ ” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved