
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
महादवाडी:-आज दि.२३.३.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील महादवाडी त.चिमूर येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच मा. श्री. भास्कराव पेरे पाटील साहेब ह्यांचे गाव विकासासाठी लोकांचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यान महादवाडी ग्रामपंचायत चे सरपंच भोजराज कामडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उदघाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ,तथा माजी गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर,
चिमूर तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय घुटके,जेष्ठ कांग्रेस नेते प्रा.राम राऊत सर,पंचायत समिती चिमूरचे माजी उपसभापती तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,अनिताताई सतीश वारजूकर, महिला तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष सविताताई चौधरी, महादवाडी ग्राम पंचायत सरपंच भोजराज कामडी, प्रा.पिठाळे सर चिमूर,
चिमूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी संजय सांगडे ,पोलीस निरीक्षक मनोज गभने ,पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड ,नागभीड तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष विजय डाबरे,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर,माजी पंचायत समिती सदस्य नर्मदाताई रामटेके,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोद गौरकर,कांग्रेस पार्टी चिमूर तालुका पर्यावरण अध्यक्ष प्रदीप तळवेकर, पंचायत समिती विस्तार अधिकारी गुंतीवार उपस्थित होते