Breaking News

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदग्रहन समारंभ २०२२ कार्यक्रम मुंबई येथे संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिनांक.२३/०४/२०२२ ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदग्रहन समारंभ २०२२ कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांचे उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालदादा राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून साईश सतिश वारजुकर यांचा मुबंई येथील टिळक भवन येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नितीन राऊत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र ,नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष ,भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास,कन्हैया कुमार काँग्रेस नेते जेएनयू पूर्व छात्र संघ,बंटी शेळके नगर सेवक युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव,शिवानी वडेट्टीवार सरचिटणीस प्रदेश युवक काँग्रेस , या प्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुणाल राऊत तसेच साईश वारजूकर या दोघांनाही चिमुर शहर कांग्रेस चे अध्यक्ष अविनाश अगडे यांचे अध्यक्षतेखाली शहर कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त केले.या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर पुरुष युवक तसेच महिला युवती यांची गर्दी जमली होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved