Breaking News

मिणझरी येथे उत्तम कापूस प्रकल्प तर्फे महीला मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-अंबुजा सिमेंट फाउंडेशन” “उत्तम कापूस” उमरेड अंतर्गत मिणझरी येथे शनिवार ला 17 ऑगस्ट 2022 महिला मेळावा आयोजित करण्यात आले, आशीषकुमार देशमुख सर पी यु मॅनेजर यांच्या अध्यकक्षेत आयोजित मेळावाला अंगणवाडी सेविका आशा कापसे मॅडम सपना वाकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.पूनम खंडारे यांनी एसिएफ-बीसी प्रकल्पाचा इतिहास त्याची कार्य तत्व मापदंड फाऊंडेशन तर्फे चालणाऱ्या विविध कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिषकुमार देशमुख सर यांनी बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग कशा पद्धतीने तयार करता येईल तसेच बचतगटाच्या माध्यमातून दशपर्णी अर्क अंडा संजीवक तयार करून आपण त्याची विक्री गावपातडीवर कश्या प्रकारे करू शकतो याची माहिती दिली. सध्या कपाशीवर येणारे किडीचे व्यवस्थापण ,खत व्यवस्थापन कीटकनाशके व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रक्षेत्र अधीकारी यांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, घरघुती जैविक कीटकनाशके कसे तयार करायचे यावर मार्गदर्शन केले.संचालन प्रणाली सोनवणे यांनी केले प्रास्तविक पूनम खंडारे यांनी केले.
सुप्रिया,स्नेहल श्रद्धा ,अक्षय, प्रतीक,पंकज, तुषार,विशाल, हर्षल प्रक्षेत्र अधीकारी तथा गावातील युवा मंडळ वैशाली ,प्रतीक्षा दीपाली,शीतल सागर,शुभम व शिला ताई यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिस भरती प्रकियेदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 …

शेवगांव तालुक्यातील एरंडगाब भागवत येथील एक बिग बुल फरार के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून घातला शेकडो लोकांना 25 कोटी रुपयांना गंडा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved