जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन,शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रकाशजी वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना सचिव वरूनदादा सरदेसाईसाहेब व युवासेना पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख हर्षलदादा काकडेसाहेब यांच्या सहकार्याने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांतदादा कदमसाहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेनेची कार्यकारणी जाहीर झाली.
त्यानिमित्य शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे नवयुक्त युवासेनेचे पदाधिकारी युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर मनीषभाऊ जेठानी,युवासेना जिल्हासमन्वयक चंद्रपूर दिनेशभाऊ यादव,युवासेना तालुकाप्रमुख वरोरा ओमकार लोडे, युवासेना तालुका वरोरा सनमवयक निहाल धोटे युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षय झिले युवासेना उपतालुकाप्रमुख अमोल काळे युवासेना शहर प्रमुख वरोरा गणेश जानवे युवासेना शहर प्रमुख माजरी पियुष सिंग या नवयुक्त युवासेना पदाधिकारीचे पुष्पगुच्छ देऊन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी स्वागत करून पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले, ज्येष्ठ शिवसैनिक बंडूजी डाखरेसर, शिवसेना शहर प्रमुख माजरी सरताजभाऊ सिद्धकी,अतुलभाऊ नांदे, अक्षय चिडे,समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक,उपस्थित होते.
सामान्य जनतेला न्याय शिवसेना युवासेना च देऊ शकते अशे व्यक्तव शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी केले.