Breaking News

उपनिबंधक नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासकाची नेमणुक वर्षभरापूर्वी केल्यानंतरही परिस्थीती अत्यंत बिकट

गुन्हेगारांवर त्वरित कारवाई साठी जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना निवेदन व पाठपुरावा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-जगदीश का. काशिकर यांना शासकीय यंत्रणेकडुन व साेसायटी कमिटी/सभासदांकडुन मिळणार का न्याय व याेग्य चाैकशी करून गुन्हेगारांवर हाेणार का कारवाई ?

उपनिबंधक नितीन दहिभाते यांनी मंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसा़यटी बाबत गंभीर पाऊल ऊचलुन प्रशासक म्हणुन अँडवाेकेट सुनिल खोचरे व विठ्ठल ऊंडे यांची वर्षभरापुर्वि नेमणुक केली होती.

कोमल रहिवाशी सोसायटीच्या सभासदांची काल/शनिवारी वरील समस्येच्या बाबतीत निमेश शहा यांच्या घरी काही ठराविक सभासदांना बोलवुन बैढक/सभा घेऊन जाणूनबुजून कोमल रहिवाशी सोसायटीचा गैरव्यवहार उघड करणारे जगदिश काशीकर व धर्मेश शहा कुटुंबियांना दुर ठेवण्यात आले.त्यांना सोसायटीच्या घडामोडी बाबत वर्ष भरापासुन दुर ठेऊन त्याच्यापासुन सोसायटीतिल देखभाल खर्चासाठी अपेक्षा ठेवली जाते तरि जिथे अत्यंत पैशाची/आर्थिक गरज असते तिथे ते सहकार्य करण्यास तयार असतात.

गेल्या चार-पाच वर्षा पासून तणावात असलेल्या रहिवाशी सोसायटीत पुर्विचे वाद न मिटता अजून नवीन वाद निर्माण झाल्याची शकयता जास्त दिसत आहे कारण ज्यांनी सोसायटी ताब्यात (ऊपनिबंधक) घेतली होती त्यांनी कोमल रहिवाशी सोसायटीत गैरव्यवहार करणारया आजी/माजी कमीटी सदस्यांवर/सभासदांवर कारवाई किंवा स्पष्टिकरण न करता कोमल रहिवाशी सोसायटीत निवडणूका घेऊन सोसायटी पुन्हा आजी/माजी कमीटी सदस्यांच्या ताब्यात देऊन (देखभाल खर्च दर महिन्याला पाच हजार रुपये आकारूण) आपल्या जबाबदारीतून मूकत होणार होते.

जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करणयासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी तिन-चार वर्षापुर्वी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत !!

थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत.

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत हेाते याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २0 वषाॅपासुन साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे होते. ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहार मांडण्यासाठी पुढेे येत नव्हता किंवा गैरसमज दुर करत नव्हता व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला हाेता. (काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नव्हती) व साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे होते व त्याबराेबर

जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे.

52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंतु साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन (नंतर इतरांनी सुध्दा) मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा
ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved