Breaking News

संगीता नगराळे यांचे आशा संयसेविका पदी निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिनांक १७ /५ /२३ ला जाहीर मुनाशीद्वारे ग्राम पंचायत नेरी ने वार्ड क्र. ३ साठी आशा संयसेविका पदासाठी अर्ज मागविले होते ग्राम पंचायत ला २१ अर्ज प्राप्त झाले . त्यामध्ये संगीता हेमंत नगराळे व पद्मा उमेश झिले यांना सारखे गुण मिळाले असल्याने ग्रामपंचायत ने ग्रामसभा घेऊन मतदान पद्धत वापरून निर्नय घेण्याचे ठरविले दिनांक २५ /५ / २३ ला मा. सरपंच्या सौ. रेखा पिसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले,

यामध्ये एकुन प्राप्त २१ अर्जामध्ये संगीता हेमंत नगराळे यांना १३ गुण व पद्मा उमेश झिले यांना १३ गुण मिळाले असल्याने ग्रामसभेने व बहूमताने संगीता हेमंत नगराळे यांची ग्रामसभेत आशा सयंसेविका म्हणुन निवड करण्यात आली व पद्मा उमेश झिले यांना प्रतिक्षा यादिवर ठेऊन ठराव मंजूर करण्यात आला, संगीता नगराळे यांची आशा सयंसेविका पदावर निवळ झाल्यामुळे ग्रामपंचायत नेरीच्या सरपंच्या सौ. रेखा पिसे ग्रामपंचायत सदस्या संगीता कामडी व गावातील महिलांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण …

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved