ब्रेकिंग न्यूज
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर शहरातील शहिद बालाजी रायपुरकर चौक आणि नेहरू चौकातील तिन दुकानात चोरांनी टाकला डाका,या चोरी दरम्यान अंदाजे दोन लाख पन्नास हजार रूपयांची व अन्य मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
बातमी लिहिपर्यत चंद्रपूर वरुन स्वान पथकासह पिंगर प्रिट पथक दाखल झाले आहे पुढील तपासाला चिमूर पोलीस सहकार्य करीत आहे