विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- दिनांक 09/07/2024 वार सोमवार या बाबत सविस्तर वृत्त असे की माझ्या पाहुण्याकडून पैसे का आणले ? याचा जाब विचारत एका पोलिस कर्मचाऱ्याने दुसऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शेवगाव पोलिस ठाण्यात गेल्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे समजते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीतील पोलिसांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत, पोलिस ठाण्यात आपसात केलेल्या हाणामारीची शहरासह तालुक्यात खमंग चर्चा होती.
याबाबत पोलिस उप- अधीक्षक सुनील पाटील यांना विचारले असता, त्यांनी सदर घटनेची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे म्हटले
आहे.शेवगाब पोलिस ठाणे सध्या चर्चेत आले आहे. पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत. काही दिसांपूर्वी चापडगाव येथील शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केलेल्या नागरिकांनी व पळून गेलेल्या शेशेवगाव पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्यामुळे शेवगांव पोलिस ठाणे चर्चेत आले आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
अशातच चापडगाव येथील शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या शेअर मार्केट च्या ट्रेडर्स / एजंटला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते; परंतु ज्यांनी पकडून आणले, त्यांनाच “उलटा चोर कोतवाल को डाटे” या म्हणी प्रमाणे गुंतवणूकदारांच्या विरोधातच किडनॅपिंग केल्याचा गुन्हा दाखल होत आहे, असे सांगण्यात आल्याने नागरिक धास्तावले होते. ते नागरिक त्या एजंटला पोलिसांच्या हवाली करुन परतले मात्र पोलिसांनी त्या ट्रेडरला / एजंटला रात्रीच सोडून दिल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे चिडलेल्या चापाडगांव आणि शेवगांवच्या शेकडो नागरिकांनी पोलिस शेवगाव ठाण्यासमोर रास्ता रोको केला होता. नागरिकांनी फसवणूक करून पळून गेलेल्या शेअर मार्केट एजंटला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.
परंतु ज्यांनी पकडून आणले, त्यांनाच तुमच्या विरोधात किडनॅपिंग केल्याचा गुन्हा दाखल होत आहे, असे सांगण्यात आल्याने नागरिक धास्तावले होते. ते नागरिक त्या एजंटला पोलिसांच्या हवाली करुन परतले; मात्र पोलिसांनी त्या एजंटला रात्रीच सोडून दिल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे चिडलेल्या शेकडो नागरिकांनी पोलिस
गत काही महिन्यांपासून शेवगाव ठाण्यासमोर रास्ता रोको केला होता. अर मार्केट एजंटला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते; परंतु ज्यांनी पकडून आणले, त्यांनाच तुमच्या विरोधात किडनॅपिंग केल्याचा गुन्हा दाखल होत आहे, असे सांगण्यात आल्याने नागरिक धास्तावले होते. ते नागरिक त्या एजंटला पोलिसांच्या हवाली करुन परतले; मात्र पोलिसांनी त्या एजंटला रात्रीच सोडून दिल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे चिडलेल्या शेकडो नागरिकांनी पोलिस गत काही महिन्यांपासून शेवगाव ठाण्यासमोर रास्ता रोको केला होता.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*