Breaking News

युवासेना तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह कार्यक्रम

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- शिवसेना युवासेना तर्फे 10 वी व 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोह कार्यक्रम मध्य शिवसेना संपर्कप्रमुख व माजी आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख निलेश तिघरे यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित बेस्ट मेकर कोचिंग क्लासेसचे संचालक पियुष कुहिकर सर याचे विद्यार्थ्यांना विशेष करियर मार्गदर्शन केले.

व शिवसेना शहर प्रमुख समीर शिंदे यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला व पुढील आयुष्यातील विविध टप्प्यावर येणाऱ्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हा,अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या एकूण 50 गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदन पत्र व शिल्ड देऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले व सन्मान कार्यक्रम ला उपस्थित युवासेना जिल्हा समन्वयक मनोज गुप्ता,उपजिल्हा प्रमुख पवन गुप्ता, निलेश सतीबावने, शहर सचिव सुमित लिल्हारे,विधानसभा सघटक खेमचंद कैथले,अमित कालभुते, साहिल जैन, सोशल मिडीया समन्वयक योगेश पौनीकर, मयुर पाटील, सोनु काटकर, आशिष कुथे, प्रवीण अहिरकर, दिनेश निमजे,सजय कुबडे, हर्षल पाठणकर,यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिजामाता खासगी आय. टी. आय. शेवगांव मार्केटयार्ड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 07 जुन 2025 वार शनिवार ~ या बाबत …

ओबीसीचे हक्क मिळविण्यासाठी अधिवेशनात सामील व्हा – सचिन राजुरकर

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * चिमूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आढावा बैठक संपन्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved