jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* निर्माता, अभिनेता उमेश म्हैसकर व त्यांच्या अर्धांगिनी अभिनेत्री सौ. वर्षा म्हैसकर यांचे समजबांधवानी मानले आभार *
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून येऊन एका सर्वसाधारण कुटुंबातील दापंत्य वर्ध्या मध्ये आपलें राजकारण, समाजकारण व व्यवसाय करून उमेश म्हैसकर व त्यांच्या सौ. वर्षा म्हैसकर यांनी भिम जयंती चित्रपटाच निर्माण करून समाजाला नवी दिशा व समाजात जागरूकता निर्माण केली.व समाजात व राज्यात आपली विशेष ओळख निर्माण केली.
भिम जयंती हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शीत झाला असून या चित्रपटाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यात भरभरून प्रतिसाद मिळत आहे.भिम जयंती हा चित्रपट समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आहे समाजाला यामधून दिशा व संदेश देणारा चित्रपट आहे या चित्रपटाचे पटकथा लेखक व अभिनेता उमेश म्हैसकर यांनी जनतेला चित्रपट पाहण्यासाठी आव्हान केले.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या संदेशाची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे तरी हा चित्रपट सर्वांनी बघावा असे आव्हान उमेश म्हैसकर व वर्षा म्हैसकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.