Breaking News

बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे

रमेश खेरे सेवादल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूरचे बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे कामला करोडो रुपये निधी मंजूर झाले आणि कामही सुरु केले परंतु ते संपूर्ण काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झाले असून प्लॅन इस्टीमेट नुसार हे सौंदर्यीकर्णाचे काम झालेले नाही.

बघावे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि काटेरी झाडे आहे.म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर कार्यालय येथील इंजिनिअर तसेच लेखा विभाग अधिकारी यांचेवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले.व यातील सर्व दोषी अधिकारी यांचेवर कारवाई लवकरात लवकर करावी असेही यावेळी बोलल्या गेले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

देशी बनावटीचे अग्निशस्त्र व दारुगोळा अवैधरित्या बाळगणारे इसमास अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी * जिल्हा …

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड – रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved