Breaking News

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 16 मार्च : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे, कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता नियोजन भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

डिजीटल मिडिया जिल्हाध्यक्ष पदी राहुल थोरात आणि जिल्हा सचिव पदी केवलसिंग जुनी यांची निवड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई …

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आठवळी बाजार गेले नविन ठिकाणी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” अखेर राष्ट्रीय महामार्ग झाला मोकळा “ ” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved