Breaking News

महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरक्कमी परतावा (OTS) योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 21 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरकमी परतावा (OTS) योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक दिपाली मांजरे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मी शेवगांवकर चा दणका मोडला नगरपरिषदेत खोटा ले आउट सादर करणारांचा मणका

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar मुंबई चे उद्योगपती विमान कंपनीचे मालक विठठल भास्कर भारदे …

पोलीसांची धडक कारवाई आरोपीला २४ तासात केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी * * दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved