
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती नेरी येथे विविध ठिकाणी साजरी करण्यात आली,
नेरी येथील ग्रापंचायत कार्यालय येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती ग्राम पंचायत सरपंच सौ रेखा पिसे, उपसरंच चंद्रभान कामडी, ग्रामसेवक नरेश ढवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय डोंगरे, शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर उकुंडे नाना दडमल, सुदर्शन बावणे उपस्थित होते, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती नेरीच्या वतीने सुद्धा ध्वजारोहण करून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती करण्यात आली,
शिवसेना उपतालुका प्रमुख किशोर उकुडे यांचे हस्ते द्वाजारोहन करून फोटोंचे दिप्रजवलन करण्यात आले यावेळी सुनील मुंगले, शंकर उकूडे, आरती बावणे, खुशाल डोंगरे, विनोद उकुंदे, ओम डोंगरे, आशिष उकूंदे, आकाश उकूनदे, प्रमिला उकुनदे आदी उपस्थित होते.