Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांकडून कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 19: चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या बांधकाम स्थळी भेट देवून बांधकाम प्रगतिची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक वैभव गजभिये, वित्तिय व्यवस्थापक मयुर नंदा आदींची उपस्थिती होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

3 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून …

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास

गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 28 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved