Breaking News

राष्ट्रीय पोषण महिना म्हणून सप्टेंबर महिना होणार साजरा

प्रतिनिधी नागपूर

नागपूर :- राज्यभरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामध्ये विविध उपक्रमासह जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर प्रकल्पस्तरावर व जिल्हास्तरावर राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पोषण महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची नोंद जनआंदोलन डाटा एन्ट्री पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमाच्या नोंदी पुढील डाटा एन्ट्री एचटीटीपीएस कोलन हॅश पोशन अभियान डॉट जीओव्ही डॉट इन/हॅश/लॉगिन या लिंकवर करण्यात याव्यात.
पोषण महिना राबवित असतांना कोविड १९च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी – दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व प्रतिबंधात्मक पालन करणे बंधनकारक राहील. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोषण महिन्याचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा संपूर्ण महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

डिजीटल मिडिया जिल्हाध्यक्ष पदी राहुल थोरात आणि जिल्हा सचिव पदी केवलसिंग जुनी यांची निवड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई …

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आठवळी बाजार गेले नविन ठिकाणी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” अखेर राष्ट्रीय महामार्ग झाला मोकळा “ ” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved