
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ‘इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाना सहभागी होता येणार आहे. या काँटेस्ट बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी यात भाग घ्यावा.
इको-फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3gFHviv या लिंक वर जाऊन फॉर्म भरून नियम व अटींची माहिती करून घ्यावी.